लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
UP Election 2022: मायावतींचं ठरलं! AIMIM शी आघाडी नाही; उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या निवडणुका स्वबळावर - Marathi News | mayawati declared bsp will fight up and uttarakhand assembly elections on its own | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP Election 2022: मायावतींचं ठरलं! AIMIM शी आघाडी नाही; उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या निवडणुका स्वबळावर

UP Election 2022: आगामी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय मायावती यांनी जाहीर केला आहे. ...

सेनेच्या वाघाने आपल्या गडात एकटे लढवून दाखवावे, मित्रपक्ष कशाला हवेत ? - Marathi News | Why Allies? The Shivsena should fight alone in his fort Aurangabad Municipality : MP Imtiaz Jalil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेनेच्या वाघाने आपल्या गडात एकटे लढवून दाखवावे, मित्रपक्ष कशाला हवेत ?

MP Imtiaz Jalil on Shivsena पाच वर्षांसाठी महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्यावी, आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू. ...

Coronavirus : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकारच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल  - Marathi News | Coronavirus Central government responsible for coronavirus deaths aimim Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकारच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल 

Coronavirus Pandemic India : दुसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिल्यानंतरही उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?, ओवेसी यांचा सवाल. लसींवरही सरकार खोटं बोलतंय, ओवेसी यांचा आरोप. ...

कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन  - Marathi News | Plasma therapy removed from corona treatment, new guidelines from AIIMS and ICMR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविली, AIIMS आणि ICMR कडून नवीन गाइडलाइन 

plasma therapy : कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटविण्यात आली आहे. यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआरकडून नवीन गाइडलाइन जारी करण्यात आली आहे. ...

"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत," जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा  - Marathi News | we are paying for modis scientific illiteracy asaduddin owaisi after virologist shahid jameel resigned covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधानांच्या वैज्ञानिक समजाची किंमत आपण चुकवत आहोत," जमील यांच्या राजीनाम्यावरून ओवेसींचा निशाणा 

Senior virologist Shahid Jameel resigned: INSACOG नं मार्चच्या सुरूवातीलाच पंतप्रधान कार्यालयाला भारतीय म्यूटेंटबद्दल सांगितल्याचा ओवेसींचा आरोप. ...

CoronaVirus Live Updates : "लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत"  - Marathi News | CoronaVirus Live Updates asaduddin owaisi says that vaccine shortage is only because of narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदीच जबाबदार, ते लोकांशी खोटं बोलताहेत" 

Asaduddin Owaisi Slams Narendra Modi Over Corona Vaccine : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं आहे. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

"मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात पण..."; असदुद्दीन ओवैसींचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | pm modi should apologise to people who lost loved ones during covid 19 asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात पण..."; असदुद्दीन ओवैसींचा जोरदार हल्लाबोल

Asaduddin Owaisi Slams Narendra Modi Over CoronaVirus : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील सद्य परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. ...

पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले - Marathi News | AIMIM chief Asaduddin Owaisi about west bengal violence After the election result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने मोठा विजय मिळविला आहे. टीएमसी एकूण 292 जागांपैकी 213 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 77 जागाच जिंकता आल्या आहेत. दोन दोन जागा इतरांनी जिंकल्या आहेत. ...