शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रीय : लॅटरल एंट्री आणि क्रिमी लेयरप्रमाणे वक्फ विधेयक मागे घ्यावे लागेल; ओवैसींचा भाजपवर घणाघात...

राष्ट्रीय : वक्फ विधेयकावर JPC ची 6 तास बैठक; विरोधी खासदारांनी उघडपणे व्यक्त केली तीव्र नाराजी...

राष्ट्रीय : लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर; काँग्रेस-सपा-MIM चा विरोध तर JDU-शिवसेनेचा पाठिंबा

राष्ट्रीय : मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची अकबरुद्दीन ओवेसींना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर; पण ठेवली ही अट...

राष्ट्रीय : 'जय पॅलेस्टाईन'मुळे मोठा वाद; VHP-बजरंग दलची असदुद्दीन ओवेसींविरोधात जोरदार घोषणाबाजी

राष्ट्रीय : “सावरकरांप्रमाणे भ्याड वागणे सोडा, हिंमत असेल तर...”; ओवेसींचे आव्हान, सरकारवर टीका

राष्ट्रीय : ओवेसी लोकसभेत म्हणाले, 'जय फिलिस्तीन'; प्रोटेम स्पीकर यांनी घेतली अशी अ‍ॅक्शन

राष्ट्रीय : असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत दिली 'जय फिलिस्तीन' घोषणा! शपथ घेतल्यानंतर आणखी काय म्हणाले? बघा संपूर्ण VIDEO

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मध्य, पूर्वमधून एमआयएमकडून कोण? लोकसभेत चांगली मते मिळाल्याने चुरस

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेत ‘वंचित’चा करिश्मा चालला नाही; मतदारांचा कौल महाविकास आघाडी, एमआयएमला