शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

महाराष्ट्र : 'आपण 15 कोटी, ते 100 कोटी' हे विधान वारिस पठाणांना भोवलं, ओवेसींनी केली बोलती बंद! 

राष्ट्रीय : वारिस पठाणांच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंह, तेजस्वी भडकले; अटकेची केली मागणी

राष्ट्रीय : ओवेसींच्या मंचावर 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक

महाराष्ट्र : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले...

मुंबई : वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाचे मुंबईत उमटले तीव्र पडसाद

मुंबई : वारिस पठाणांच्या 'त्या' चिथावणीखोर विधानावरुन भाजपा, मनसेचा आक्रमक पवित्रा, म्हणाले की...

राष्ट्रीय : VIDEO: आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी पडू; एमआयएम नेत्याची थेट धमकी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक संपताच राजकीय पक्षांना वचननाम्यांचा विसर

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या नव्या वार्ड रचनेत ‘एमआयएम’चे १७ वॉर्ड आरक्षित

राष्ट्रीय : जोडेपण खाल अन् कागददेखील दाखवाल; औवेसी यांच्या विधानावर भाजपा आमदाराचा इशारा