शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रीय : CAA: ...त्यांनी घराबाहेर तिरंगा फडकवावा; ओवैसींचं आवाहन

महाराष्ट्र : CAA: संविधान बदलण्यास भाजपकडून सुरुवात: इम्तियाज जलील

राष्ट्रीय : ...तर धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होण्याचा धोका; खासदार असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल 

राष्ट्रीय : मला हिरो व्हायचं नाही, मी तर व्हीलन; असदुद्दीन ओवैसींची Exclusive मुलाखत

राष्ट्रीय : Citizenship Amendment Bill: हा कायदा देशाची फाळणी करणारा; ओवेसींनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत

सोलापूर : शिवसेना-काँग्रेस शरण.. भाजपचे विजयाचे तोरण; कुटुंब धर्माला प्राधान्य देणाºयांचे एकमेकांवर आरोप !

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम

सोलापूर : सोलापूरच्या महापौरपद, उपमहापौर पदाची आज निवड

सोलापूर : सोलापूर महापालिका एमआयएमच्या गटनेतेपदी रियाज खरादी

राष्ट्रीय : समाजवादी, बसपा, राष्ट्रवादी, काँग्रेसनंतर आता ओवेसींच्या रडारवर तृणमूल काँग्रेस