शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

नांदेड : 'एमआयएम-वंचित' काडीमोडामुळे राजकीय गणिते बदलणार

महाराष्ट्र : वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेल्या एमआयएमकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र : महाराष्ट्रात जलीलच 'होल ऍन्ड सोल'; ओवेसींचा आंबेडकरांना दे धक्का

छत्रपती संभाजीनगर : वंचितमध्ये ‘आरएसएस’ची मंडळी!; खासदार एम्तियाज जलील यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : वंचित'मधील आरएसएसच्या मंडळींना नकोय 'एमआयएम'सोबत युती'

महाराष्ट्र : ...तर तुमच्यापेक्षा जास्त मला बोलता येतं; जलील यांचा 'वंचित'ला इशारा

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित’शी तलाकच्या मागे एमआयएममधील सुंदोपसुंदी

महाराष्ट्र : मुस्लीम-दलित मतांचं समीकरण बिघडल्यास 'वंचित'लाच फटका !

महाराष्ट्र : वंचित-एमआयएम युती: ओवेसींच्या मौनाने इम्तियाज जलील एकाकी

महाराष्ट्र : काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक'