शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

नागपूर : ओवेसी सांगत नाहीत तोवर युती कायम - प्रकाश आंबेडकर

नागपूर : 'एमआयएम'ने युती तोडल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले...

पुणे : ओवेसींसाठी इम्तियाज जलील म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’  

महाराष्ट्र : 'वंचित'पासून फारकत घेतलेल्या एमआयएमचे रामदास आठवलेंकडून स्वागत!

महाराष्ट्र : एमआयएमला 98 नव्हे तर फक्त 17 जागा हव्यात, पण....

छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीला एमआयएमकडून ‘तलाक’

महाराष्ट्र : Breaking: एमआयएम स्वबळावर लढवणार विधानसभा निवडणूक, वंबआ फुटली!

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत बिघाडी? जागावाटपावरून MIM नाराज 

महाराष्ट्र : Exclusive: सेना-भाजपचे नेते एमआयएमकडून उमेदवारी मागतायत; जलीलांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : 'वंचित'ला रोखण्यासाठी काँग्रेसकडे तगडा प्लॅन; दलित नेत्यांची होणार चांदी !