शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

महाराष्ट्र : 'वंचित'ला रोखण्यासाठी काँग्रेसकडे तगडा प्लॅन; दलित नेत्यांची होणार चांदी !

मुंबई : 'ओवैसींच्या घरी दावतला जाणार, आमचं अन् एमआयएमचं ठरलंय'

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित-एमआयएम’च्या चर्चेत जागा वाटपावर अंतिम निर्णय नाही 

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमची जास्त जागांची मागणी;प्रकाश आंबेडकर-ओवेसींची बैठक निष्फळ

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित-एमआयएम’ युतीचा उद्या ठरणार फार्म्युला

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस-राष्ट्रवादीची १९१ मते फुटली; एमआयएमची मतेही शिवसेनेच्या पारड्यात 

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : मतदानानंतर ‘एमआयएम’मध्ये अंतर्गत लाथाळ्या

महाराष्ट्र : वंचित-एमआयएमच ठरलं; 26 ऑगस्टला होणार जागावाटपाचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : एमआयएमचे पारडे झुकले शिवसेनेकडे!

महाराष्ट्र : आंबेडकरांची काँग्रेसला १४४ जागांची ऑफर; एमआयएमच्या प्रस्तावाचं काय ?