लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
‘वंचित-एमआयएम’ युतीचा उद्या ठरणार फार्म्युला - Marathi News | Formula to be tomorrow for 'Vanchit-MIM' alliance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘वंचित-एमआयएम’ युतीचा उद्या ठरणार फार्म्युला

पुण्यात बैठक, ओवेसी यांच्या पत्रानंतर अभेद्य युतीचे संकेत ...

काँग्रेस-राष्ट्रवादीची १९१ मते फुटली; एमआयएमची मतेही शिवसेनेच्या पारड्यात  - Marathi News | Congress-NCP's 191 and AIMIM's votes are goes to Shiv Sena's candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेस-राष्ट्रवादीची १९१ मते फुटली; एमआयएमची मतेही शिवसेनेच्या पारड्यात 

भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत दगाफटका करण्याची रणनीती आखली असती तरीही कुलकर्णींना २९० च्या पुढे जाता आले नसते. ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : मतदानानंतर ‘एमआयएम’मध्ये अंतर्गत लाथाळ्या - Marathi News | Local Governing Body Elections: Internal lapses in 'AIMIM' after voting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : मतदानानंतर ‘एमआयएम’मध्ये अंतर्गत लाथाळ्या

मतदान संपताच नगरसेवकांमध्ये ‘वाद’ विकोपाला ...

वंचित-एमआयएमच ठरलं; 26 ऑगस्टला होणार जागावाटपाचा निर्णय - Marathi News | Owaisi and Ambedkar Within a few days decide seats assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित-एमआयएमच ठरलं; 26 ऑगस्टला होणार जागावाटपाचा निर्णय

वंचित आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा पहायला मिळत होती. ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : एमआयएमचे पारडे झुकले शिवसेनेकडे! - Marathi News | Local Government Election : AIMIM corporators donate votes to Shiv sena candidate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : एमआयएमचे पारडे झुकले शिवसेनेकडे!

एमआयएमच्या सर्व २४ नगरसेवकांनी युतीलाच मतदान केल्याची चर्चा ...

आंबेडकरांची काँग्रेसला १४४ जागांची ऑफर; एमआयएमच्या प्रस्तावाचं काय ? - Marathi News | Ambedkar offers 144 seats to Congress; What about MIMs proposal ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेडकरांची काँग्रेसला १४४ जागांची ऑफर; एमआयएमच्या प्रस्तावाचं काय ?

लोकसभेला सोलापूर आणि अकोला मतदार संघातून आपल्याला मुस्लीम मते मिळाली नसल्याची तक्रार आधीच आंबेडकरांनी केली होती. यामुळे वंचितमध्ये एमआयएमचे स्थान काय, अशा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता - Marathi News | Prakash Ambedkar worried about Muslim votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता

आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन मतांबरोबर मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : बहिष्काराचा पवित्रा घेणाऱ्या एमआयएम नगरसेवकांचा कल शिवसेनेकडे - Marathi News | Local Government Election : AIMIM corporators in favour of Shiv sena candidate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : बहिष्काराचा पवित्रा घेणाऱ्या एमआयएम नगरसेवकांचा कल शिवसेनेकडे

सेना उमेवाराने गुरुवारी घेतली नगरसेवकांची भेट ...