शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रीय : असदुद्दीन ओवेसी यांनी CAA विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, बंदी घालण्याची मागणी केली

छत्रपती संभाजीनगर : निजाम गेले, मेले, संपले; अमित शाह यांच्या टीकेवरुन जलील संतापले, गृहमंत्र्यांना म्हणाले...

राष्ट्रीय : Madhavi Latha: ओवेसींविरोधात भाजपाकडून महिलेला उमेदवारी; कोण आहेत माधवी लता? त्यांच्याबद्दल जाणून घ्या...

ठाणे : एमआयएम नेते वारिस पठाण यांना मीरारोडमध्ये येण्याआधीच घेतले ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : खा. इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार? ओवेसींकडे व्यक्त केली इच्छा

राष्ट्रीय : मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो पण नथूराम गोडसेचा तिरस्कार करतो - असदुद्दीन ओवेसी

ठाणे : आता फडणवीस गायकवाडांच्या घरावर बुलडोझर फिरवणार का? एमआयएमचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी जाते, तर आम्ही का नको; इम्तियाज जलील यांचा पुन्हा प्रस्ताव

राष्ट्रीय : मथुरेतील शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला मंजूरी; ओवेसी म्हणाले, मुस्लिमांचा सन्मान दुखावण्याचा उद्देश

राष्ट्रीय : तेलंगणात प्रोटेम स्पीकरपदी अकबरुद्दीन ओवैसी; भाजपा आमदारांचा शपथविधीस नकार