लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
एमआयएम पक्षाला ‘ते’ विकत घेऊ शकले नाहीत; असदोद्दीन ओवेसी यांचा सर्वच पक्षांवर घणाघात - Marathi News | 'They' could not buy the MIM party; Asaduddin Owaisi hits out at all parties on Electrol bond | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएम पक्षाला ‘ते’ विकत घेऊ शकले नाहीत; असदोद्दीन ओवेसी यांचा सर्वच पक्षांवर घणाघात

देशात प्रत्येक सहा महिन्याला निवडणुका झाल्या पाहिजेत. जेणेकरून इलेक्ट्रॉल बाँडसारखा पैसा बाहेर येईल. ...

लोकसभेसाठी AIMIMचे उमेदवार जाहीर; छ. संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांना पुन्हा संधी - Marathi News | Lok Sabha Election: imtiaj Jalil from Sambhajinagar, asaduddin Owaisi from Hyderabad; AIMIM Announces Candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेसाठी AIMIMचे उमेदवार जाहीर; छ. संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांना पुन्हा संधी

Lok Sabha Election: AIMIM ने तीन उमेदवार जाहीर केले असून, लवकरच उर्वरित उमेदवारांची घोषणा केली जाईल. ...

असदुद्दीन ओवेसी यांनी CAA विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, बंदी घालण्याची मागणी केली - Marathi News | Asaduddin Owaisi filed a petition in the Supreme Court against the CAA, seeking a ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असदुद्दीन ओवेसी यांनी CAA विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, बंदी घालण्याची मागणी केली

सीएए कायद्यानुसार कोणालाही नागरिकत्व देऊ नये, अशी मागणी ओवेसी यांनी याचिकेत केली आहे. ...

"निजाम गेले, मेले, संपले"; अमित शाह यांच्या टीकेवरुन जलील संतापले, गृहमंत्र्यांना म्हणाले... - Marathi News | The Nizam is gone, dead, gone; Eat Amit Shah's criticism. Imtiaz Jalil's reply to home minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"निजाम गेले, मेले, संपले"; अमित शाह यांच्या टीकेवरुन जलील संतापले, गृहमंत्र्यांना म्हणाले...

उद्धव ठाकरे यांना आदित्यला अन् शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. ...

Madhavi Latha: ओवेसींविरोधात भाजपाकडून महिलेला उमेदवारी; कोण आहेत माधवी लता? त्यांच्याबद्दल जाणून घ्या... - Marathi News | Who Is BJP’s Hyderabad MP Candidate Madhavi Latha, against mims asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसींविरोधात भाजपाकडून महिलेला उमेदवारी; कोण आहेत माधवी लता?

Madhavi Latha : डॉ. माधवी लता विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत. ...

एमआयएम नेते वारिस पठाण यांना मीरारोडमध्ये येण्याआधीच घेतले ताब्यात - Marathi News | MIM leader Waris Pathan was detained before coming to Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयएम नेते वारिस पठाण यांना मीरारोडमध्ये येण्याआधीच घेतले ताब्यात

अयोध्येत श्रीराम मंदिर उदघाटनच्या आदल्या रात्री मीरारोडच्या नया नगरमध्ये रात्री उशिरा काढलेली मिरवणूक व घोषणाबाजी वरून वाद झाला होता. ...

खा. इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार? ओवेसींकडे व्यक्त केली इच्छा - Marathi News | MP Imtiaz Jalil would contest LokSabha elections from Mumbai, He expressed his desire to Asaduddin Owaisi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खा. इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार? ओवेसींकडे व्यक्त केली इच्छा

मुंबईतील MIM च्या कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरुवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. ...

मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो पण नथूराम गोडसेचा तिरस्कार करतो - असदुद्दीन ओवेसी - Marathi News | AIMIM MP Asaduddin Owaisi says I respect Lord Ram but I hate Nathuram Godse in lok sabha  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी प्रभू श्रीरामाचा आदर करतो पण नथूराम गोडसेचा तिरस्कार करतो - ओवेसी

असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...