लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर एशिया

एअर एशिया

Air asia, Latest Marathi News

भारताला कवेत घेतले, आता 'आशिया' पादाक्रांत करायला निघाली 'टाटा' - Marathi News | Tata Group approaches CCI for merger between Air India and AirAsia India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला कवेत घेतले, आता 'आशिया' पादाक्रांत करायला निघाली 'टाटा'

यापूर्वी टाटा समुहानं एअर इंडियाचं केलं होतं अधिग्रहण. ...

आता Air India चं विमान ना लेट होणार ना रद्द; TATA देणार 'ही' नवी सुविधा - Marathi News | Now Air Indias flight will not be late or canceled TATA will provide new facility to travel with air asia air vistara know more | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता 'एअर इंडिया'चं विमान ना लेट होणार ना रद्द; टाटा देणार 'ही' नवी सुविधा

Air India TATA : पाहा प्रवाशांना काय होणार फायदा आणि कोणती देणार कंपनी सुविधा. ...

TATA चा मेगा प्लान! Air India नंतर आता ‘या’ कंपनीतील हिस्सा खरेदी करणार; जाणून घ्या, डिटेल्स - Marathi News | tata group tata sons to buy residual stake in air asia for 19 million after air india acquisition | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA चा मेगा प्लान! Air India नंतर आता ‘या’ कंपनीतील हिस्सा खरेदी करणार; जाणून घ्या, डिटेल्स

TATA ग्रुपकडे Air India ची कमान सोपवण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. ...

पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना - Marathi News | migrants issue first flight carrying migrants mumbai to ranchi jharkhand rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी; १७७ प्रवासी झारखंडला रवाना

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे दोन वाजता 177 स्थलांतरित मजुरांची रांग लागली होती. हे मजूर सकाळी सहा वाजताच्या एअर एशियाच्या विमानाने प्रवास करण्यासाठी विमानतळावर दाखल झाले होते. ...

Air India Sale : ८८ वर्षांनंतर पुन्हा टाटा समुहाच्या मालकीत येणार एअर इंडिया ? - Marathi News | Tatas Almost Certain To Bid For Air India, Explore Merger Plans Will JRD Tata's dream come true? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India Sale : ८८ वर्षांनंतर पुन्हा टाटा समुहाच्या मालकीत येणार एअर इंडिया ?

Air India Sale : भागधारक करारानुसार फर्नांडिस तयार नसल्यास टाटा समूह अन्य कोणत्याही एअरलाईन्समध्ये 10% पेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही. ...

प्रवाशाने स्फोटके असल्याची धमकी दिली; एअर एशियाच्या विमानात खळबळ उडाली - Marathi News | passenger claim to have explosives; Air Asia's plane emergency landing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रवाशाने स्फोटके असल्याची धमकी दिली; एअर एशियाच्या विमानात खळबळ उडाली

एअर एशियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमानाने उड्डाण करताच त्याच्याकडे स्फोटके असल्याचा दावा केला. ...

खूशखबर! 999 रुपयांत करा विमान प्रवास... - Marathi News | Good news! AirAsia offers domestic flight tickets from Rs 999 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! 999 रुपयांत करा विमान प्रवास...

विमान प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. AirAsia विमान कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक सेल आणला आहे. फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून कंपनी अवघ्या 999 रुपयांमध्ये विमान प्रवास करण्याची संधी देत आहे. ...

नागपुरातून बंद होणार एअर एशियाची विमान सेवा - Marathi News | Air-Asia flights service will be closed from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून बंद होणार एअर एशियाची विमान सेवा

नवीन वर्षांच्या सुरुवातीला एअर एशिया विमान कंपनीच्या विमानाचे संचालन नागपुरातून बंद होणार आहे. कंपनीला नागपुरातून विमान सेवा सुरू करण्यास एक वर्षही पूर्ण झाले नाही, पण ११ जानेवारीपासून विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...