लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर एशिया

एअर एशिया

Air asia, Latest Marathi News

नागरी उड्डाण राज्यमंत्र्यांनाच विमानात स्नॅक्स नाकारलं गेलं, अन्.... - Marathi News | Minister of State for Civil Aviation jayant sinha asked for snacks in air asia flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरी उड्डाण राज्यमंत्र्यांनाच विमानात स्नॅक्स नाकारलं गेलं, अन्....

एअर एशियाच्या विमानात घडला प्रकार ...

एअर एशियाच्या विमानात पुन्हा बिघाड; दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडींग - Marathi News | AirAsia plane technical snag again; Emergency Landing at Dabolim Airport | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एअर एशियाच्या विमानात पुन्हा बिघाड; दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडींग

विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या चाकांच्या हायड्रोलीक सिस्टीम मध्ये बिघाड होत असल्याचे वैमानिकाला समजले. त्यांनी १० मिनिटांच्या आत विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरविले. ...

पायलटचा पोरखेळ; विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी विचित्र प्रकार - Marathi News | AirAsia shocker! Made to sit inside flight with AC blower on full blast, passengers allege harassment; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलटचा पोरखेळ; विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी विचित्र प्रकार

इंडियन ऑइल कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक (पश्चिम बंगाल) दीपंकर रे या विमानात होते. त्यांनी फेसबूक यांसदर्भात सर्व माहिती प्रसिद्ध केली असून एअर एशियाचे कर्मचारी आम्हा सर्वांशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले असे त्यांनी लिहिले आहे. ...

यूपीएच्या मंत्र्याला दिली कोट्यवधींची लाच,  एअर एशियाविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा    - Marathi News | Central Bureau of Investigation (CBI) filed a chargesheet against Air Asia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएच्या मंत्र्याला दिली कोट्यवधींची लाच,  एअर एशियाविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा   

आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा परवाना मिळवण्यासाठी सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि मंत्र्यांना कथित स्वरूपात लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने एअर एशियाविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.  ...

एअर एशिया इंडियातर्फे दोन गंतव्य स्थळात वाढ - Marathi News | Air Asia India has exted two destinations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर एशिया इंडियातर्फे दोन गंतव्य स्थळात वाढ

एअर एशिया इंडियाने त्यांच्या ६ व्या एअरक्राफ्टच्या समावेशाची आणि गंतव्य स्थळांच्या यादीत नागपूर व इंदोरच्या समावेशाची घोषणा केली आहे. ...

फक्त 99 रुपयांत करा 'या' सात शहरांचा विमान प्रवास - Marathi News | fly only 99 rupees in 'The seven cities' air asia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त 99 रुपयांत करा 'या' सात शहरांचा विमान प्रवास

सामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा, यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणा-या एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक नवी ऑफर आणली आहे. ...