लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
Vistara च्या विलीनीकरणानंतर Air India च्या ताफ्यात वाढ, दर आठवड्याला 8500+ उड्डाणे - Marathi News | Air India fleet growth after Vistara merger, 8500+ flights per week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vistara च्या विलीनीकरणानंतर Air India च्या ताफ्यात वाढ, दर आठवड्याला 8500+ उड्डाणे

Air India Vistara Merger: सध्या एअर इंडियाच्या ताफ्यात 300+ विमाने आहेत. ...

काय सांगता! फक्त १४४४ रुपयांत विमानाचं तिकिट! या कंपनीचा फ्लॅश सेल सुरू; कसं करायचं बुकिंग? - Marathi News | air india express starts flash sale can book flight tickets for only rs 1444 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय सांगता! फक्त १४४४ रुपयांत विमानाचं तिकिट! या कंपनीचा फ्लॅश सेल सुरू; कसं करायचं बुकिंग?

Air India Express Flash Sale : एअर इंडिया एक्सप्रेसने यावेळी फ्लॅश सेल सुरू केला आहे. या फ्लॅश सेलमुळे तुम्ही अतिशय स्वस्त दरात फ्लाइट तिकीट बुक करू शकता. ...

Air India चा मोठा निर्णय; हिंदू आणि शीखांना फ्लाइटमध्ये ‘हलाल’ जेवण दिले जाणार नाही - Marathi News | Big decision of Air India; Hindus and Sikhs will not be served 'Halal' food on the flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India चा मोठा निर्णय; हिंदू आणि शीखांना फ्लाइटमध्ये ‘हलाल’ जेवण दिले जाणार नाही

जेवणाच्या वादावर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. ...

१७ वर्षात भारतातील ५ पूर्ण सेवा विमान कंपन्यांनी गाशा गुंडाळला! एअर इंडिया एकमेव राहिली - Marathi News | 5 full service airlines of the country said goodbye in 17 years air india will be the only one left | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१७ वर्षात भारतातील ५ पूर्ण सेवा विमान कंपन्यांनी गाशा गुंडाळला! एअर इंडिया एकमेव राहिली

Full Service Airlines : विस्तारा आज एअर इंडिया समूहात सामील होणार आहे. गेल्या १७ वर्षात अशा ५ कंपन्यांची संख्या आता केवळ एकवर आली आहे. भारतात विमान वाहतूक सेवेला अशी घरघर का लागली? ...

एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ - Marathi News | Diwali celebration of Air India employees, increase in allowances | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ

प्रवासादरम्यान वैमानिक व केबिन कर्मचाऱ्यांच्या हॉटेलसंदर्भातील धोरणात बदल केला आहे.  ...

एअर इंडियाचा नवीन नियम वादात; संघटनेकडून तीव्र विरोध, मंत्रालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी - Marathi News | air india cabin crew policy air india express vistara merger tata group acca against new rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाचा नवीन नियम वादात; संघटनेकडून तीव्र विरोध, मंत्रालयाने हस्तक्षेप करण्याची मागणी

Air India Cabin Crew Policy : एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन फतवा काढला आहे. हा नियम आता वादात सापडला असून ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशनने याचा विरोध केला आहे. ...

"तुम्ही ठोस कारवाई का केली नाही?"; १०० हून अधिक विमानांना धमक्या मिळाल्यानंतर भडकले केंद्र सरकार - Marathi News | Central government has slammed social media platform X after the bomb threat in the plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही ठोस कारवाई का केली नाही?"; १०० हून अधिक विमानांना धमक्या मिळाल्यानंतर भडकले केंद्र सरकार

विमानातील बॉम्बच्या धमक्यानंतर केंद्र सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सला फटकारले आहे. ...

विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्यांना घडणार जन्माची अद्दल; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला प्लॅन - Marathi News | Fake calls about bombs in planes will be made a cognizable offence law will be brought soon Civil Aviation Minister reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्यांना घडणार जन्माची अद्दल; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला प्लॅन

विमानांमधील बॉम्बच्या धमक्यांच्या बाबतीत केंद्र सरकार कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे. ...