लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये ३५ टक्के सूट, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी मर्यादीत ऑफर - Marathi News | 35 percent off on Air India's Business Class, limited offer on select international routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये ३५ टक्के सूट, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी मर्यादीत ऑफर

या योजनेअंतर्गत २ एप्रिलपर्यंत लोकांना बुकिंग करता येईल व या तिकीटाची कालमर्यादा ३० सप्टेंबरपर्यंत वैध असेल. ...

उन्हाळी सुट्ट्यांसाठी... एअर इंडिया एक्स्प्रेस करणार २५ टक्के अतिरिक्त फेऱ्या - Marathi News | For summer vacations... Air India Express will run 25 percent extra trips | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळी सुट्ट्यांसाठी... एअर इंडिया एक्स्प्रेस करणार २५ टक्के अतिरिक्त फेऱ्या

प्राप्त माहितीनुसार, देशांतर्गत मार्गावर कंपनीच्या विमान फेऱ्यांत २५ टक्के वाढ होणार आहे तर आंतरराष्ट्रीय मार्गावर विमान फेऱ्यांत २० टक्के वाढ करण्याची योजना कंपनीने आखली आहे. ...

फेब्रुवारीत एक कोटी २६ लाख लोकांचा विमानप्रवास, गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ४.८ टक्के वाढ - Marathi News | about 1 crore 26 lakh people traveled by air in february a 4.8 percent increase in passenger numbers compared to last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेब्रुवारीत एक कोटी २६ लाख लोकांचा विमानप्रवास, गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ४.८ टक्के वाढ

एक लाख ५५ हजार प्रवाशांना विलंबाचा फटका. ...

एअर इंडियाकडून १८० कर्मचाऱ्यांना नारळ; स्वेच्छा निवृत्ती योजनेसाठी कर्मचारी उदासीन - Marathi News | Air India sacked 180 employees as less interested in voluntary retirement scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाकडून १८० कर्मचाऱ्यांना नारळ; स्वेच्छा निवृत्ती योजनेसाठी कर्मचारी उदासीन

टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर कंपनीने अनेक धोरणांची पुनर्आखणी केली आहे. ...

हेरिटेज लूक पहायचा तर, दक्षिण मुंबईला भेट द्याच! - Marathi News | want to see a heritage look just visit south mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेरिटेज लूक पहायचा तर, दक्षिण मुंबईला भेट द्याच!

येत्या काही दिवसांत दक्षिण मुंबई आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे. या दिव्यांमुळे या भागाला एक प्रकारचा हेरिटेज लूक मिळणार आहे. ...

एअर इंडियाला ३० लाखांचा दंड- व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी डीजीसीएची कारवाई - Marathi News | Air India fined Rs 30 lakh - DGCA action in case of death of old man due to lack of wheelchair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाला ३० लाखांचा दंड- व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी डीजीसीएची कारवाई

संबंधित वृद्ध व्यक्ती ही न्यूयॉर्क येथून मुंबईत एअर इंडिया कंपनीच्या विमानाने आली होती. ...

DGCA ची मोठी कारवाई! एअर इंडियाला ३० लाखांचा दंड; वयोवृद्ध प्रवाशाला व्हीलचेअर न दिल्याचे प्रकरण भोवले - Marathi News | Air India Fined Rs 30 Lakh After Passenger, Not Given Wheelchair, Dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DGCA ची मोठी कारवाई! एअर इंडियाला ३० लाखांचा दंड, जाणून घ्या कारण...

Air India : ही घटना मुंबई विमानतळावर १२ फेब्रुवारीला घडली होती. ...

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यांत ४० टक्के वाढ होणार, एप्रिलपासून वाढीव फेऱ्यांचे नियोजन - Marathi News | Air India Express flights will increase by 40 percent, planning to increase flights from April | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यांत ४० टक्के वाढ होणार, एप्रिलपासून वाढीव फेऱ्यांचे नियोजन

एप्रिल महिन्यापासून वाढीव फेऱ्यांची ही सेवा प्रवाशांकरिता उपलब्ध होईल. येत्या काही दिवसांत कंपनीच्या ताफ्यात आणखी काही नवीन विमाने समाविष्ट होणार असून त्यामुळे कंपनीला देखील या वाढीव फेऱ्यांचे नियोजन करणे शक्य होणार आहे.  ...