लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
 मोठा दावा! चिनी हॅकर्सनी पीएमओचा डेटा चोरला; ईपीएफओ, रिलायन्स, एअर इंडियावरही हल्ले... - Marathi News | Big claim! Chinese Hackers Steal PMO's Data; Attacks on EPFO, Reliance, Air India, apollo Hospital... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : मोठा दावा! चिनी हॅकर्सनी पीएमओचा डेटा चोरला; ईपीएफओ, रिलायन्स, एअर इंडियावरही हल्ले...

डेटा लीक झाल्याचे सर्वप्रथम तैवानचे संशोधक अजाका यांना समजले होते. त्यांनीच भारत सरकारला याची सूचना दिली आहे. ...

डीजीसीएकडून एअर इंडियाला कारणे दाखवा नोटिस; व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूचे प्रकरण - Marathi News | show cause notice to air india from dgca case of death of old man due to lack of wheelchair in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीजीसीएकडून एअर इंडियाला कारणे दाखवा नोटिस; व्हीलचेअर अभावी वृद्धाच्या मृत्यूचे प्रकरण

येत्या ७ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश डीजीसीएने एअर इंडिया कंपनीला दिले आहेत.  ...

विमानप्रवासावेळी बॅगेत ‘हे’ आढळल्यास प्रवाशांना होणार दंड - Marathi News | Passengers will be fined if 'this' is found in the bag during flight | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमानप्रवासावेळी बॅगेत ‘हे’ आढळल्यास प्रवाशांना होणार दंड

विमानतळाच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल ...

व्हिलचेयर मिळाली नाही, ८० वर्षांचे आजोबा काही पावलं चालले आणि खाली कोसळले - Marathi News | No wheelchair available, 80-year-old grandfather walks a few steps and collapses, shocking incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हिलचेयर मिळाली नाही, ८० वर्षांचे आजोबा काही पावलं चालले आणि खाली कोसळले

मृत ज्येष्ठ नागरिक हे अनिवासी भारतीय आणि अमेरिकेचे पासपोर्टधारक होते. ...

स्पाईसजेट, एअर इंडिया, इंडिगोला कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show-cause notices to SpiceJet, Air India, IndiGo- blamed for not hiring experienced pilots amid low visibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पाईसजेट, एअर इंडिया, इंडिगोला कारणे दाखवा नोटीस

डिसेंबर व जानेवारी या दोन्ही महिन्यात दिल्ली तसेच उत्तर भारतात जाणारी अनेक विमाने कमी दृष्यमानतेमुळे रद्द करण्यात आली होती. ...

सुट्टीसाठी तिकिट बुकिंग आजच करा; विमान प्रवास अधिक पटीने होणार महाग? - Marathi News | Book holiday tickets today; Air travel will be more expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुट्टीसाठी तिकिट बुकिंग आजच करा; विमान प्रवास अधिक पटीने होणार महाग?

विमान प्रवास तब्बल २५ टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता ...

एअर इंडियाच्या ताफ्यात दुसरे आलीशान ए-३५० दाखल - Marathi News | air india's second luxury A 350 aircraft inducted into fleet in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या ताफ्यात दुसरे आलीशान ए-३५० दाखल

डिसेंबर महिन्यात एअर इंडियाच्या ताफ्यात पहिले ए-३५० विमान दाखल झाले होते. ...

३८९९ रुपयांत करा परदेशात प्रवास; एअर इंडियाची विशेष घोषणा - Marathi News | travel abroad for rs 3899 air India special announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३८९९ रुपयांत करा परदेशात प्रवास; एअर इंडियाची विशेष घोषणा

२ फेब्रुवारी ते ५ फेब्रवारी या कालावधीमध्ये काही मर्यादीत जागांसाठी ही सूट योजना लागू आहे. ...