लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडियाला १ कोटी १० लाखांचा दंड, सुरक्षा नियमांत दुर्लक्ष केल्याचा ठपका - Marathi News | Air India fined 1 crore 10 lakhs, blamed for neglecting safety rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाला १ कोटी १० लाखांचा दंड, सुरक्षा नियमांत दुर्लक्ष केल्याचा ठपका

विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कंपनीने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. ...

एअर इंडियाला डीजीसीएने ठोठावला १.१० कोटींचा दंड, कारण... - Marathi News | dgca imposed rs 110 lakh penalty on air india due to safety violation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाला डीजीसीएने ठोठावला १.१० कोटींचा दंड, कारण...

डीजीसीएने बुधवारी काही लांब मार्गांवर चालणाऱ्या फ्लाइट्सच्या संदर्भात सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियाला १ कोटी १० लाखांचा दंड ठोठावला आहे. ...

उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP - Marathi News | Airlines will Whatsapp passengers in case of flight delay, DGCA issued SOP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने विमान कंपन्यासांठी नवीन नियमावली जारी केली आहे. ...

शाकाहारी जेवणात आढळले चिकन; महिला प्रवाशाचं ट्विट, एअर इंडियाचा रिप्लाय - Marathi News | Lay chicken pieces in a vegetarian meal; Angry female passenger in flight, write on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाकाहारी जेवणात आढळले चिकन; महिला प्रवाशाचं ट्विट, एअर इंडियाचा रिप्लाय

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने शाकाहारी जेवण मागवले होते. ...

एअर इंडियाच्या प्रवाशांना आता एआयची मदत; १३०० प्रश्नांची उत्तर देणार चॅटबॉट - Marathi News | Air India passengers now assisted by AI Chatbot to answer 1300 questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या प्रवाशांना आता एआयची मदत; १३०० प्रश्नांची उत्तर देणार चॅटबॉट

चॅटबॉटच्या माध्यमातून हिंदी, इंग्रजी, फ्रेन्च, जर्मन आदी भाषांतून प्रवाशांना सेवा मिळू शकेल. ...

आता मुंबई ते भूज एअर इंडियाची थेट सेवा; १ मार्चपासून सेवेची सुरुवात - Marathi News | Now direct service from Mumbai to Bhuj Air India Commencement of service from 1st March | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मुंबई ते भूज एअर इंडियाची थेट सेवा; १ मार्चपासून सेवेची सुरुवात

एअर इंडिया कंपनीने मुंबई ते भूज या दोन शहरांदरम्यान दैनंदिन विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...

प्रशिक्षित वैमानिकांची नेमणूक का नाही? एअर इंडिया, स्पाईस जेटला नोटीस - Marathi News | Why not hire trained pilots Notice to Air India, Spice Jet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रशिक्षित वैमानिकांची नेमणूक का नाही? एअर इंडिया, स्पाईस जेटला नोटीस

आगामी १४ दिवसांत या मुद्यावर या दोन्ही कंपन्यांना खुलासा करण्याचे निर्देश या नोटीसद्वारे दिले आहेत. ...

'या' तीन शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सुरू होणार; एअर इंडिया एक्सप्रेसने घोषणा केली - Marathi News | Direct flights to Ayodhya will start from these three cities Air India Express announced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' तीन शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सुरू होणार; एअर इंडिया एक्सप्रेसने घोषणा केली

एअर इंडिया एक्स्प्रेसने तीन शहरांतून अयोध्येसाठी उड्डाणे चालवण्याची घोषणा केली आहे. ...