लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
गो-फर्स्टचे २०० वैमानिक एअर इंडियात, ७५ जणांचे प्रशिक्षण सुरू - Marathi News | 200 Go First pilots joins Air India 75 under training earlier company offers more salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गो-फर्स्टचे २०० वैमानिक एअर इंडियात, ७५ जणांचे प्रशिक्षण सुरू

येत्या काही दिवसांत जर गो-फर्स्ट कंपनी पुन्हा सुरू झाली तर त्यांना वैमानिकांची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  ...

गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | An employee was assaulted in an Air India flight from Goa to Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात कर्मचाऱ्याला मारहाण

प्रवाशाला दिल्ली विमानतळावर सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. ...

Air India Flight: शिवीगाळ आणि मारहाण; एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचे क्रू मेंबरसोबत गैरवर्तन - Marathi News | Air India Flight: Abuse and Assault; Passenger misbehaves with crew member in Air India flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवीगाळ आणि मारहाण; एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचे क्रू मेंबरसोबत गैरवर्तन

Air India Flight News: विमानतळावर विमान उतरताच प्रवाशाला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. ...

Go Firstला मोठा धक्का! विनंतीचा काही उपयोग नाही, २०० वैमानिक Air Indiaच्या सेवेत रुजू - Marathi News | big setback go first 200 pilot will join air india service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Go Firstला मोठा धक्का! विनंतीचा काही उपयोग नाही, २०० वैमानिक Air Indiaच्या सेवेत रुजू

गो फर्स्ट कंपनीने विमानोड्डाणे स्थगित केली तेव्हा कंपनीकडे सुमारे ७०० वैमानिक होते. ...

Air India दरमहा 550 केबिन क्रू आणि 50 वैमानिकांची करतेय नियुक्ती; लवकरच 470 नवीन विमाने ताफ्यात सामील होणार! - Marathi News | air india gives jobs to 550 cabin crew and 50 pilots every month soon 470 new aircraft will join the fleet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India दरमहा 550 केबिन क्रू आणि 50 वैमानिकांची करतेय नियुक्ती; लवकरच 470 नवीन विमाने ताफ्यात सामील होणार!

एअरलाइन लवकरच या वर्षाच्या अखेरीस कंपनीच्या ताफ्यात 6 वाइड-बॉडी A350 विमानांचा समावेश करेल, असे कॅम्पबेल विल्सन म्हणाले.  ...

अबब.. नागपूर ते मुंबई विमानाचे तिकीट चक्क ३९ हजार! - Marathi News | Air Indias Nagpur to Mumbai flight ticket is 39 thousand! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब.. नागपूर ते मुंबई विमानाचे तिकीट चक्क ३९ हजार!

मनमानी दरामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ ...

Air India: एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये सात तास रंगला थरार; प्रवाशाने पत्नीचा गळाच आवळला - Marathi News | newark mumbai air india flight man suffer panic attack try to strangle her wife | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India: एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये सात तास रंगला थरार; प्रवाशाने पत्नीचा गळाच आवळला

गोंधळ निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितले की, तिच्या पतीला पॅनीकचा झटका येतो आणि तो गेल्या काही दिवसांपासून त्याची औषधे घेत नाही. ...

विमानाचे हवेत हेलकावे; सात प्रवाशांना मुकामार - Marathi News | Seven passengers were injured Aircraft in mid-air | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाचे हवेत हेलकावे; सात प्रवाशांना मुकामार

हे विमान सिडनीमध्ये सुखरूपपणे उतरविण्यात आले.  ...