लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
Adani Group ला मोठा झटका! ४०० कोटींचा करार अडकला; २ वेळा हुकली तारीख, TATA ही रेसमध्ये? - Marathi News | big blow to gautam adani group halted acquisition of mro firm air works and compete with tata group aesl | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Group ला मोठा झटका! ४०० कोटींचा करार अडकला; २ वेळा हुकली तारीख, TATA ही रेसमध्ये?

Gautam Adani Group: कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी अदानी समूहाकडून सामंजस्य करार केला होता. मात्र, अद्यापही तो पूर्ण होऊ शकलेला नाही. जाणून घ्या... ...

किती भारी दिवस होते ते; मुंबई ते गोवा विमानप्रवास केवळ ८५ रुपयांत, तिकिट व्हायरल - Marathi News | What a heavy day it was; Mumbai to Goa flight at just Rs 85, ticket viral | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किती भारी दिवस होते ते; मुंबई ते गोवा विमानप्रवास केवळ ८५ रुपयांत, तिकिट व्हायरल

एकेकाळी केवळ ८५ रुपयांत विमानाने प्रवास करता येत होता. एअर इंडियाचे एक तिकीट ट्विटरवर व्हायरल झाले आहे ...

Fight In Air India Flight : हाणामारी करणाऱ्या प्रवाशाला सोडून विमान लंडनला झेपावले; आरोपीविरोधात एपआयआर दाखल - Marathi News | Fight In Air India Flight: Passenger scuffles with crew at thousands of feet, London-bound flight diverted to Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाणामारी करणाऱ्या प्रवाशाला सोडून विमान लंडनला झेपावले; आरोपीविरोधात एपआयआर दाखल

Fight In Air India Flight: लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाने क्रू मेंबरसोबत मारामारी केल्याची माहिती समोर आली आहे. ...

विमानानं लंडनसाठी उड्डाण घेतलं, प्रवाशाची महिला केबिन क्रूला मारहाण, फ्लाईट लगेच परतले; नेमकं काय घडलं? - Marathi News | air india delhi to london flight turn around as unruly passenger fights with crew members | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानानं लंडनसाठी उड्डाण घेतलं, प्रवाशाची महिला केबिन क्रूला मारहाण, फ्लाईट लगेच परतले; नेमकं काय घडलं?

एअर इंडियाच्या विमानात महिला क्रू मेंबरला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

६ महिन्यात Air Indiaत ३,८०० जणांना नोकरी! हजारो पदासांठी पुन्हा भरती; इंजिनिअर्सना मोठी संधी - Marathi News | tata group air india recruitment 2023 job for thousands of various vacancy in air india bharti 2023 | Latest career News at Lokmat.com

करिअर :६ महिन्यात Air Indiaत ३,८०० जणांना नोकरी! हजारो पदासांठी पुन्हा भरती; इंजिनिअर्सना मोठी संधी

टाटा समूहाने एअर इंडिया कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला असून, कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणे लागू केली आहेत. ...

Infosys Narayana Murthy: “IIM मधील जॉबसाठी Air Indiaची ऑफर नाकारली, पगार अर्धाच होता, पण...”; नारायण मूर्ती  - Marathi News | infosys narayana murthy told about why he rejected air india big offer and accept iim ahmedabad job offer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“IIM मधील जॉबसाठी Air Indiaची ऑफर नाकारली, पगार अर्धाच होता, पण...”; नारायण मूर्ती

Infosys Narayana Murthy: माझ्या आयुष्यातील हा कदाचित सर्वोत्तम निर्णय होता, असे नारायण मूर्ती यांनी नमूद केले. ...

Air India Building: अखेर मुंबईतील एअर इंडिया इमारतीची विक्री, कुणी केली खरेदी? ‘इतक्या’ कोटींना सौदा झाला!  - Marathi News | air india iconic building finally sold know why maharashtra government set to buy for 1600 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मुंबईतील एअर इंडिया इमारतीची विक्री, कुणी केली खरेदी? ‘इतक्या’ कोटींना सौदा झाला! 

Air India Building: एअर इंडियाची मालकी टाटा ग्रुपकडे गेल्यानंतर आता मुंबईतील एअर इंडियाच्या इमारतीचा विक्री करार अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. ...

Air India साठी Tata चा मास्टरप्लान, सरकारी पैशानंच फेडणार सरकारकडून घेतलेलं कर्ज! - Marathi News | air india raises rs 14000 cr loan from sbi bob refinancing under | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India साठी Tata चा मास्टरप्लान, सरकारी पैशानंच फेडणार सरकारकडून घेतलेलं कर्ज!

टाटा समूहानं गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एअर इंडियाला १८,००० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार केला होता. ...