लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
AIR INDIA मध्ये 'मेगा भरती'; 'ले ऑफ'च्या काळात ५ हजार तरुण 'टाटा'संगे करणार 'टेक ऑफ' - Marathi News | Mega recruitment in AIR INDIA more than 5000 pilots and cabin crew chance to work with tata air india in this lay off time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AIR INDIA मध्ये 'मेगा भरती'; 'ले ऑफ'च्या काळात ५ हजार तरुण 'टाटा'संगे करणार 'टेक ऑफ'

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ...

Air India: एअर इंडियाच्या नव्या ऑर्डरमुळे मिळणार मोठ्या पॅकेजची नोकरी, जाणून घ्या कोणाकोणाला संधी? - Marathi News | Air India s new orders boeing airbus will result in large package jobs know who has the opportunity ratan tata company | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या नव्या ऑर्डरमुळे मिळणार मोठ्या पॅकेजची नोकरी, जाणून घ्या कोणाकोणाला संधी?

यामुळे अनेक नोकऱ्या निर्माण होणार असून त्या मोठ्या पगाराच्या असतील असे म्हटले जात आहे. ...

गगन भरारी! २ वर्षांत येणार १२०० विमाने; Air India नंतर अन्य कंपन्याही खरेदीच्या तयारीत - Marathi News | 1200 aircraft coming in 2 years; After Air India, other companies are also preparing for purchase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गगन भरारी! २ वर्षांत येणार १२०० विमाने; Air India नंतर अन्य कंपन्याही खरेदीच्या तयारीत

केवळ ३०० नव्हे तर इंडिगो कंपनीतर्फे नव्या ५०० विमानांची खरेदी होऊ शकते, अशी चर्चा विमान उद्योगात आहे. ...

TATAची लवकरच मेगा भरती; Air Indiaसाठी ६ हजार वैमानिक घेणार, आणखी ३७० विमाने खरेदी करणार! - Marathi News | ratan tata groups air india will require more than 6500 pilots for 470 planes after historic deal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATAची लवकरच मेगा भरती; Air Indiaसाठी ६ हजार वैमानिक घेणार, आणखी ३७० विमाने खरेदी करणार!

आताच्या घडीला टाटा समूहाच्या सर्व विमान कंपन्यांकडे मिळून एकूण ३ हजारांहून अधिक वैमानिक कार्यरत आहेत. ...

भारतीय कंपनीमुळे अमेरिकेत मिळणार १० लाख नाेकऱ्या - Marathi News | Indian company will get 1 million jobs in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय कंपनीमुळे अमेरिकेत मिळणार १० लाख नाेकऱ्या

देशातही वाढणार राेजगार; एअर इंडियाच्या ४७० विमानखरेदीचा लाभ ...

न भूतो! ६.४० लाख कोटी, ४७० विमान अन् ४ देश, Air India ची ऐतिहासिक डील; TATA ने कमालच केली - Marathi News | 6 40 lakh crore 4 country and 470 airplanes ratan tata group air india big deal in aviation history know all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :न भूतो! ६.४० लाख कोटी, ४७० विमान अन् ४ देश, Air India ची ऐतिहासिक डील; TATA ने कमालच केली

टाटाच्या या ऐतिहासिक डीलमधील एअर इंडियासाठीचे पहिले विमान २०२३ च्या उत्तरार्धात सेवेत दाखल होणार आहे. ...

Air India Deal: जबरदस्त! भारतातही TATA देणार ३.६० लाख नोकऱ्या, खरेदी केली ४७० नवीन विमाने - Marathi News | air india deal 3.60 lakh jobs will be created in india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! भारतातही TATA देणार ३.६० लाख नोकऱ्या, खरेदी केली ४७० नवीन विमाने

टाटा (TATA) समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने मंगळवारी मोठी डील केली. या डीलमुळे अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे. ...

टाटांची एअर इंडिया घेणार ४७० नवीन विमाने - Marathi News | Air India will get 470 new planes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटांची एअर इंडिया घेणार ४७० नवीन विमाने

नवीन विमानांपैकी पहिले विमान २०२३ च्या उत्तरार्धात सेवेत दाखल होईल ...