लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
JOB Alert : गुड न्यूज! Air India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न घेता होईल निवड, मिळणार 50 हजार पगार - Marathi News | JOB Alert air india recruitment 2022 if you have this qualification then you will get govt job in air india | Latest career News at Lokmat.com

करिअर :गुड न्यूज! Air India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न घेता होईल निवड, मिळणार 50 हजार पगार

Air India Recruitment 2022 : Air India मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. ...

बापरे! उड्डाण करताच हवेतच बंद पडलं Air India च्या विमानाचं इंजिन; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | air india flight engine stopped in mid air emergency landing had to be done at mumbai airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! उड्डाण करताच हवेतच बंद पडलं Air India च्या विमानाचं इंजिन; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

Air India : एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूला जाणाऱ्या या विमानातील प्रवाशांना गुरुवारी दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आलं आहे. ...

Vistara Air India Merger: मेगा मर्जर! विस्ताराचे एअर इंडियामध्ये लवकरच विलीनीकरण होणार? टाटा मोठा निर्णय घेणार - Marathi News | tata group to take big decision now vistara could merge with air india likely in the end of 2023 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मेगा मर्जर! विस्ताराचे एअर इंडियामध्ये लवकरच विलीनीकरण होणार? टाटा मोठा निर्णय घेणार

Vistara Air India Merger: टाटा समूहाकडे एअर इंडियाची सूत्रे येताच विस्ताराचे विलीनीकरण होईल, अशी चर्चा चांगलीच रंगली आहे. ...

TATA चा मोठा निर्णय! Air India च्या प्रमुखपदी आता कॅम्पबेल विल्सन; मेगा बदल होणार?  - Marathi News | tata group tata sons appointed campbell wilson as ceo and md of air india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA चा मोठा निर्णय! Air India च्या प्रमुखपदी आता कॅम्पबेल विल्सन; मेगा बदल होणार? 

एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमान सेवा करण्यात कॅम्पबेल विल्सन यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास टाटा समूहाने व्यक्त केला आहे. ...

Air India: प्रवेश नाकारल्याने विमान ‘मिस’ झाले, महिलेला ‘पॅनिक अटॅक’ - Marathi News | The plane was 'missed' due to denial of entry, the woman had a 'panic attack', Air India says on viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवेश नाकारल्याने विमान ‘मिस’ झाले, महिलेला ‘पॅनिक अटॅक’

नवी दिल्लीतील घटना : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण ...

एअर इंडियानंतर आता पवन हंसचा नंबर, इतक्या कोटींना विकण्याची झाली डील! - Marathi News | pawan hans handover to star 9 mobility to be completed by june | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियानंतर आता पवन हंसचा नंबर, इतक्या कोटींना विकण्याची झाली डील!

Pawan Hans Handover : पवन हंस लिमिटेडमधील सरकारचा हिस्सा विकण्याची डील  211.14 कोटी रुपयांना पूर्ण झाली आहे. पवन हंस लिमिटेड दीर्घकाळापासून तोट्यात आहे. हा सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) ओएनजीसीचा ( ONGC) संयुक्त उपक्रम आहे. ...

Air India: टाटाकडे जाऊदे, की...! एअर इंडिया तशीच राहणार; खटारा विमान पाहून म्हणाल आपली एसटीच बरी - Marathi News | Air India: Air India airplane Photos viral; Hand Rest Broken, | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाकडे जाऊदे, की...! एअर इंडिया तशीच राहणार; खटारा विमान पाहून म्हणाल एसटीच बरी

Air India: डीजीसीएने टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाला त्या खटारा विमानाची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Air India कर्मचाऱ्यांची चांदी! 'पगार, आरोग्य विमा'सह टाटा कंपनीची आणखी एक भेट - Marathi News | Air India is considering offering employee stock options (ESOPs) to its employees as an incentive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India कर्मचाऱ्यांची चांदी! 'पगार, आरोग्य विमा'सह टाटा कंपनीची आणखी एक भेट

यापूर्वी एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना ग्रुप मेडिकल इन्शुरन्स देण्याची घोषणा केली होती. ...