लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटणार? टाटा मोठ्या निर्णयाच्या तयारीत, लवकरच घोषणा - Marathi News | air india employees may soon get esops to boost productivity | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटणार? टाटा मोठ्या निर्णयाच्या तयारीत, लवकरच घोषणा

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता; टाटा समूहाकडून जोरदार तयारी ...

एअर इंडियाने भाडेपट्ट्यावरील जमिनीचा ताबा सोडावा! विमानतळाची नोटीस; १८४ एकर जागेचा समावेश - Marathi News | Air India should relinquish possession of leased land! Airport notice; Includes 184 acres of land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाने भाडेपट्ट्यावरील जमिनीचा ताबा सोडावा! विमानतळाची नोटीस; १८४ एकर जागेचा समावेश

मुंबई विमानतळाला अगदी लागून असलेली १८४ एकर जागा एअर इंडियाला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. त्यावर एअर इंडियाने कलिना परिसरात चार कर्मचारी वसाहती वसविल्या. या जागेच्या भाड्यापोटी नाममात्र दर (वर्षाला २८ कोटी) आकारला जात होता. ...

Corona virus: कोरोना परत येतोय? हाँगकाँगमध्ये एअर इंडियाच्या विमानांना प्रवेशबंदी - Marathi News | Corona virus: Is Corona coming back? Air India flights banned in Hong Kong | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना परत येतोय? हाँगकाँगमध्ये एअर इंडियाच्या विमानांना प्रवेशबंदी

हाँगकाँगने 24 एप्रिलपर्यंत भारतीय विमानसेवेला वाहतूक बंदी केल्याचं एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. ...

Air India Recruitment 2022: टाटांच्या एअर इंडियात नोकरीची सुवर्ण संधी! ६५८ पदांसाठी भरती सुरू; ७५ हजारांपर्यंत पगार  - Marathi News | aiasl recruitment 2022 air india job vacancy for 658 post for lucknow and kolkata international airport know all details | Latest career News at Lokmat.com

करिअर :टाटांच्या एअर इंडियात नोकरीची सुवर्ण संधी! ६५८ पदांसाठी भरती सुरू; ७५ हजारांपर्यंत पगार

Air India Recruitment 2022: टाटा समूहात घरवापसी झालेल्या एअर इंडियात शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाहा, डिटेल्स... ...

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! TATA ने सुरू केली पगारवाढ  - Marathi News | air india employees salary increment tata covid-19 airlines pilot cabin crew | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! TATA ने सुरू केली पगारवाढ 

air india employees : टाटा समूहाच्या नेतृत्वाखालील कंपनीने शुक्रवारी यासंदर्भात घोषणा केली.  ...

Air India कात टाकतेय! Airbus करतेय Tata शी चर्चा; मोठी विमाने ताफ्यात येणार? - Marathi News | airbus in talks with tata group for air india and other airline a plane with a wider bigger fuel tank | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Air India कात टाकतेय! Airbus करतेय Tata शी चर्चा; मोठी विमाने ताफ्यात येणार?

आताच्या घडीला टाटा कंपनी एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअर एशिया इंडिया या भारतीय विमानसेवांचे संचालन करते. ...

Air India: टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती - Marathi News | Air India: Tata Sons chief N. Chandrasekaran Appointed as chairman of Air India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रेशकरन हे कंपनीसोबत 100 हून अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्यांचे प्रमोटर आहेत. ...

मोठी दुर्घटना टळली! लँडिंगदरम्यान एअर इंडियाचे विमान झाले अनियंत्रित, ५९ जण करत होते प्रवास - Marathi News | Big accident averted! During the landing, the Air India plane went out of control, 59 people were traveling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना टळली! लँडिंगदरम्यान एअर इंडियाचे विमान झाले अनियंत्रित, ५९ जण करत होते प्रवास

AirIndia flight uncontrolled : प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर विमानतळ व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ...