लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
TATA साठी गुड न्यूज! ‘महाराजा’च्या घरवापसीला स्पर्धा आयोगाची मंजुरी; लवकरच हस्तांतरण - Marathi News | competition commission approves return of air india maharaja to tata | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA साठी गुड न्यूज! ‘महाराजा’च्या घरवापसीला स्पर्धा आयोगाची मंजुरी; लवकरच हस्तांतरण

‘महाराजा’च्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे.  ...

एअर इंडिया नव्या टेक ऑफच्या तयारीत! टाटा समूहाचा 100 दिवसांचा कृती आराखडा - Marathi News | Tata Group Working On 100 Day Plan To Improve Air India Services Know Here All Detail Of Preparations | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया नव्या टेक ऑफच्या तयारीत! टाटा समूहाचा 100 दिवसांचा कृती आराखडा

Air India : टाटा समूह जानेवारी २०२२ मध्ये एअर इंडियाची कमान हाती घेण्याची शक्यता आहे. ...

TATA देणार Air India ला नवसंजीवनी! मेगा प्लान तयार; सीईओ पदासाठी काही नावे शॉर्टलिस्ट - Marathi News | report says tata sons shortlisted names of foreigners for responsibility of air india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA देणार Air India ला नवसंजीवनी! मेगा प्लान तयार; सीईओ पदासाठी काही नावे शॉर्टलिस्ट

टाटाकडून एअर इंडियाच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठीही नवीन टीम तयार करण्यात येणार आहे. ...

Omicron Variant: महाराष्ट्रात 'त्या' देशातून येणाऱ्या विमानांना बंदी; राजेश टोपेंची माहिती - Marathi News | Maharashtra bans flights from 12 country Information of Rajesh Tope | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: महाराष्ट्रात 'त्या' देशातून येणाऱ्या विमानांना बंदी; राजेश टोपेंची माहिती

ओमायक्रॉनचे रुग्ण ज्या बारा देशात आढळून आले आहेत त्या देशातून येणाऱ्या विमानांना महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घालण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली ...

Pune Airport: विमानतळावरून तीस उड्डाणे वाढणार; नवी शहरे जोडणार - Marathi News | Pune Airport Thirty flights will be added from the airport Will add new cities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport: विमानतळावरून तीस उड्डाणे वाढणार; नवी शहरे जोडणार

पुणे विमानतळांवरून नव्या शहरासाठीदेखील विमानसेवा सुरू होत असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. ...

हस्तांतरणापूर्वी एअर इंडियाचे विद्यमान संचालक देणार राजीनामे? - Marathi News | Will the current director of Air India resign before the transfer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हस्तांतरणापूर्वी एअर इंडियाचे विद्यमान संचालक देणार राजीनामे?

सध्या एअर इंडियाच्या संचालक मंडळावर सात सदस्य आहेत. त्यात अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, चार कार्यकारी संचालक आणि सरकारनियुक्त दोन संचालकांचा समावेश आहे. ...

मोदी सरकारचा मेगा धडका! आता ‘या’ ६ कंपन्या लवकरच विकणार; लाख कोटींचा निधी मिळणार - Marathi News | central modi govt preparing to sell another 5 companies includes bpcl beml shipping corp know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा मेगा धडका! आता ‘या’ ६ कंपन्या लवकरच विकणार; लाख कोटींचा निधी मिळणार

केंद्रातील मोदी सरकारने काही सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया जलद गतीने सुरू केली आहे. ...

TATA चा मेगा प्लान! Air India नंतर आता ‘या’ कंपनीतील हिस्सा खरेदी करणार; जाणून घ्या, डिटेल्स - Marathi News | tata group tata sons to buy residual stake in air asia for 19 million after air india acquisition | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA चा मेगा प्लान! Air India नंतर आता ‘या’ कंपनीतील हिस्सा खरेदी करणार; जाणून घ्या, डिटेल्स

TATA ग्रुपकडे Air India ची कमान सोपवण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. ...