लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
TATA चा मेगा प्लान! Air India नंतर आता ‘या’ कंपनीतील हिस्सा खरेदी करणार; जाणून घ्या, डिटेल्स - Marathi News | tata group tata sons to buy residual stake in air asia for 19 million after air india acquisition | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA चा मेगा प्लान! Air India नंतर आता ‘या’ कंपनीतील हिस्सा खरेदी करणार; जाणून घ्या, डिटेल्स

TATA ग्रुपकडे Air India ची कमान सोपवण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. ...

रेल्वे तिकीटाच्या दरात विमान प्रवास करण्याचं लक्ष्य; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला प्लान!  - Marathi News | Civil aviation minister Jyotiraditya Scindia says 7 states has reduced VAT on jet fuel will compete to railway | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे तिकीटाच्या दरात विमान प्रवास करण्याचं लक्ष्य; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला प्लान! 

पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात केल्यानंतर आता केंद्र सरकार एटीएफ म्हणजेच विमान इंधनावरील कर कमी करण्याच्या तयारीत आहे. ...

देशातील विमान प्रवासही महागणार; सामानावर लागणार शुल्क! - Marathi News | Air travel in the country will become more expensive; Luggage charges! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील विमान प्रवासही महागणार; सामानावर लागणार शुल्क!

रोनोजॉय दत्ता यांनी सांगितले की, देशांतर्गत हवाई वाहतूक कंपन्यांना कोविडपूर्व काळाप्रमाणे १०० टक्के क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी सरकारने ऑक्टोबरमध्येच दिली आहे ...

२३ जानेवारीपासून एअर इंडियाचे स्टेअरिंग येणार टाटांच्या हाती?; सेवा योजनेची प्रतीक्षा कायम - Marathi News | Tata will be steering Air India from January 23 ?; Waiting for service plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२३ जानेवारीपासून एअर इंडियाचे स्टेअरिंग येणार टाटांच्या हाती?; सेवा योजनेची प्रतीक्षा कायम

एअर इंडियाचे निर्गुंतवणुकीकरण झाल्यानंतर तिच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ...

Air India : आता उधारी खातं बंद, सरकारी अधिकाऱ्यांनाही रोखीशिवाय तिकीट नाही - Marathi News | Clear all dues to Air India buy tickets in cash Centre to ministries departments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India : आता उधारी खातं बंद, सरकारी अधिकाऱ्यांनाही रोखीशिवाय तिकीट नाही

निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे एअर इंडियाने आपले उधारी खाते बंद केले आहे. ...

TATA चा मंत्री, अधिकाऱ्यांना धक्का! Air India मधील उधारी बंद; कॅश द्या, तिकीट घ्या - Marathi News | air india stop credit facility to minister govt officer and centre directs ministries to clear dues | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA चा मंत्री, अधिकाऱ्यांना धक्का! Air India मधील उधारी बंद; कॅश द्या, तिकीट घ्या

TATA समूहाने केंद्रीय मंत्री आणि अधिकाऱ्यांना झटका दिला असून, Air India ने मंत्री आणि अधिकाऱ्यांची उधारीच बंद केली आहे. ...

Air India : एअर इंडिया कर्मचाऱ्यांनी तूर्तास संप घेतला मागे, कामगार उपायुक्तांची शिष्टाई; आता १७ नोव्हेंबरच्या जनसुनावणीत पुढील निर्णय - Marathi News | Air India employees go on strike immediately, Deputy Commissioner of Labor; Now the next decision in the public hearing on November 17 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया कर्मचाऱ्यांनी तूर्तास संप घेतला मागे, कामगार उपायुक्तांची शिष्टाई

Air India : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्मचारी वसाहती रिकाम्या करण्यासाठी प्रशासनाने दबावतंत्राचा वापर सुरू केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी २ नोव्हेंबरपासून संपाचा इशारा दिला. ...

एअर इंडियाला केंद्राकडून 33.69 कोटी येणे; PMOने थकवले ७.१९ कोटी - Marathi News | Centre owed Air India Rs 33 69 crore for VVIP flights till July 27 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाला केंद्राकडून 33.69 कोटी येणे; PMOने थकवले ७.१९ कोटी

माहिती अधिकार अर्जाच्या प्रतिसादात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलैपर्यंत केंद्र सरकारकडे एअर इंडियाची एकूण थकबाकी ३३.६९ कोटी इतकी आहे.   ...