लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडिया कंपनीची मुंबई-पुणे सेवा बंद; अचानक का घेतला निर्णय, कारण काय? - Marathi News | Air India Mumbai Pune service suspended sudden decision due to low travelers count | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया कंपनीची मुंबई-पुणे सेवा बंद; अचानक का घेतला निर्णय, कारण काय?

दोन्ही शहरांना हवाईमार्गे जोडण्यासाठी एअर इंडियाने गेल्यावर्षी मार्चमध्ये विमान सेवा सुरू केली होती. ...

९६८७ प्रवासी तिकीट काढूनही प्रवासापासून वंचित; एअर इंडियाच्या ६७०० प्रवाशांना फटका - Marathi News | 9687 passengers deprived of travel despite taking tickets 6700 passengers of Air India affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९६८७ प्रवासी तिकीट काढूनही प्रवासापासून वंचित; एअर इंडियाच्या ६७०० प्रवाशांना फटका

७० टक्के प्रवासी हे एअर इंडियाचे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...

८ तासांची ड्युटी, फ्री मेडिकल सुविधा, पीएफ स्कीम; कर्मचाऱ्यांना सर्व हक्क देणारे पहिले उद्योजक होते JRD TATA - Marathi News | 8 hours duty free medical facility PF scheme JRD TATA was the first entrepreneur to give full rights to employees see his story air india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८ तासांची ड्युटी, फ्री मेडिकल सुविधा, पीएफ स्कीम; कर्मचाऱ्यांना सर्व हक्क देणारे पहिले उद्योजक होते JRD TATA

जेआरडी टाटा हे देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाचे सुमारे ५३ वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांसाठी अनेक उत्तमोत्तम गोष्टी केल्या. ...

एअर इंडियाच्या ३०० कर्मचाऱ्यांना नारळ? कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर विचार सुरू; आर्थिक लाभही मिळणार नाहीत - Marathi News | Coconuts for 300 employees of Air India Contemplating non-renewal of contract; There will be no financial benefits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या ३०० कर्मचाऱ्यांना नारळ? कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर विचार सुरू; आर्थिक लाभही मिळणार नाहीत

कंत्राटाची मुदत संपल्यानंतर त्यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर कंपनीचे व्यवस्थापन विचार करत असल्याची माहिती आहे. ...

जागा २ हजार, इच्छुक २५ हजार; एअर इंडियातील नोकरीसाठी झुंबड; चेंगराचेंगरीसदृश स्थिती - Marathi News | Seats two thousand, aspirants 25 thousand Air India Job Vacancy A stampede-like situation outside the company's office in Kalina | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागा २ हजार, इच्छुक २५ हजार; एअर इंडियातील नोकरीसाठी झुंबड; चेंगराचेंगरीसदृश स्थिती

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस या कंपनीमध्ये लोडर आणि दुरुस्तीसाठी  कलिना येथील सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथील गेट क्रमांक पाचच्या बाहेर  भरती प्रक्रिया होणार होती. ...

तुमच्या लगेजची माहिती मोबाइलवर...; एअर इंडियाची विशेष सुविधा - Marathi News | Air India company has provided real time baggage tracking facility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या लगेजची माहिती मोबाइलवर...; एअर इंडियाची विशेष सुविधा

प्रवाशांची अडचण लक्षात घेत एअर इंडियाने प्रवाशांसाठी मोबाइलवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...

आपल्याच कर्मचाऱ्यांचा एअर इंडियाला विसर; गलिच्छ आरामगृहात केला मुक्काम - Marathi News | Unable to find a hotel Air India employees had to stay in the lounge at the company training center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्याच कर्मचाऱ्यांचा एअर इंडियाला विसर; गलिच्छ आरामगृहात केला मुक्काम

केबिन कर्मचाऱ्यांसाठी हॉटलचे बुकिंगच न केल्यामुळे त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. ...

एअर इंडियात स्वेच्छानिवृत्ती योजना?; ६०० कर्मचाऱ्यांना दिला जाणार पर्याय, विलीनीकरणाचा परिणाम - Marathi News | Voluntary Retirement Scheme in Air India Option to be given to 600 employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियात स्वेच्छानिवृत्ती योजना?; ६०० कर्मचाऱ्यांना दिला जाणार पर्याय, विलीनीकरणाचा परिणाम

एअर इंडिया कंपनीत सद्य:स्थितीत कायमस्वरूपी आणि कंत्राटी असे एकूण १९ हजार कर्मचारी कार्यरत आहेत ...