लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
TATA आता Air India साठी १८ हजार कोटींचे कर्ज घेणार! अनेक विमाने खराब; अधिग्रहण कठीण? - Marathi News | tata sons found air india 23 damage plane out of 141 and tata group can take 15 thousand crore loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA आता Air India साठी १८ हजार कोटींचे कर्ज घेणार! अनेक विमाने खराब; अधिग्रहण कठीण?

Air India सारख्या आधीच हजारो कोटींचे कर्ज असलेल्या कंपनीचे संचालन TATA समूहाला सुलभ असणार नाही असे सांगितले जात आहे. ...

करून दाखवले! Air India खासगीकरणातून सरकारची कटिबद्धता सिद्ध: PM नरेंद्र मोदी   - Marathi News | pm narendra modi told about air india privatisation and centre govt achievements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करून दाखवले! Air India खासगीकरणातून सरकारची कटिबद्धता सिद्ध: PM नरेंद्र मोदी  

आम्ही मात्र सुधारणांसाठी वचनबद्ध आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी Air India खासगीकरणाबाबत बोलताना केले. ...

एअर इंडियाच्या पाठोपाठ सरकार विकणार आणखी विमान कंपनी, ‘अलायन्स एअर’च्या विक्रीतून भागविले जाणार एअर इंडियाचे कर्ज - Marathi News | After Air India, the government will sell another airline, Air India's debt will be paid off by the sale of Alliance Air | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या पाठोपाठ सरकार विकणार आणखी विमान कंपनी, विक्रीतून भागवणार एअर इंडियाचे कर्ज

Air India: एअर इंडियाची टाटा उद्योग समूहास विक्री केल्यानंतर केंद्र सरकारकडून एअर इंडिया ॲसेट होल्डिंग्ज प्रा. लि.चा (एआयएएचएल) भाग असलेल्या Alliance Airची विक्री केली जाणार आहे. ...

Air India, Tata: एअर इंडियाचा 'ब्रँड' टाटांना जड जाणार? एक चूक अन् होत्याचे नव्हते होईल - Marathi News | Air India's 'brand' will be heavy on Tata? One mistake would lost everything | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाचा 'ब्रँड' टाटांना जड जाणार? एक चूक अन् होत्याचे नव्हते होईल

Air India Disinvestment: वाटते तेवढे सोपे नाही, अन् कठीणही नाही...टाटांना तोट्यातली कंपनी विकत घेऊन त्याचा इतर गोष्टींसाठी फायदा करून घेण्याचा अनुभव गाठीशी आहे. आज टाटा मोटर्स कुठे आहे ते आपण पाहतोच. ...

Air India नंतर आता ‘या’ कंपनीचे खासगीकरण; मोदी सरकार १४ हजार कोटी उभारणार! - Marathi News | after air india central modi government set to sell alliance air and other subsidiaries | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Air India नंतर आता ‘या’ कंपनीचे खासगीकरण; मोदी सरकार १४ हजार कोटी उभारणार!

Air India ची उपकंपनी असलेल्या एका कंपनीची केंद्र सरकारच्या तोट्यातील मालमत्ता आणि सार्वजनिक उपक्रमांच्या विक्रीअंतर्गत विक्री केली जाणार आहे. ...

Air India: एअर इंडियाला गवसला हिंदुकुश पर्वतामधील ‘शाॅर्टकट’ - Marathi News | Air India: Air India finds 'shortcut' in Hindu Kush mountains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाला गवसला हिंदुकुश पर्वतामधील ‘शाॅर्टकट’

Air India: एअर इंडियाला हिंदुकुश पर्वतरांगांमधून जाणारा प्राचीन सिल्क रोड नव्याने गवसला. त्यामुळे वेळासह लाखाे लिटर इंधनाचीही बचत शक्य झाली आहे. ...

टाटांची गगनभरारी! पण Air Indiaला नफ्यात आणण्याचे त्यांच्यासमोर आव्हान - Marathi News | challenge for Tata is to make Air India profitable | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टाटांची गगनभरारी! पण एअर इंडियाला नफ्यात आणण्याचे त्यांच्यासमोर आव्हान

Ratan Tata & Air India: १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटा कंपनीच्या पहिल्या विमानाने कराची-मुंबई-चेन्नई मार्गावर गगनभरारी घेतली होती. तब्बल ६८ वर्षांनंतर वर्तुळ पूर्ण करून एअर इंडियाची सूत्रे पुन्हा टाटा समूहाच्या हाती आली आहेत. ...

एअर इंडिया: जेआरडी टाटांच्या काळात स्कर्टमध्ये दिसायच्या एअर हॉस्टेस, मग साडीनं जागा का घेतली? - Marathi News | Air Hostesses In The Tata Airlines Era Wore Skirts After Nationalisation Saree Entered | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया: जेआरडी टाटांच्या काळात स्कर्टमध्ये दिसायच्या एअर हॉस्टेस, मग साडीनं जागा का घेतली?

टाटांच्या हातात कंपनी असताना त्यावेळी विमानातील प्रवाशांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी असणाऱ्या एअर हॉस्टेस वेस्टर्न कपड्यांमध्ये पाहायला मिळायच्या. ...