लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
पुण्याच्या लेकीची उत्तुंग भरारी; आदिती कटारेची भारतीय वायुदलात निवड - Marathi News | Pune's Leki's high-flying; Aditi Katare selected in Indian Air Force | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्याच्या लेकीची उत्तुंग भरारी; आदिती कटारेची भारतीय वायुदलात निवड

एअरफोर्स मध्ये देशातून ३१ जणांमध्ये आदितीचा समावेश ...

मुख्य वैमानिकाला सर नव्हे, कॅप्टन म्हणा!; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण - Marathi News | Call the chief pilot as Captain, not Sir!; Order of AIr India Express | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य वैमानिकाला सर नव्हे, कॅप्टन म्हणा!; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

२०१८ मध्ये त्रिची येथे घडलेल्या विमान दुर्घटनेचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. या दुर्घटनेत एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान उड्डाणा दरम्यान पाठीमागील बाजूला आदळले होते. ...

एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची बोली १५ सप्टेंबरपर्यंत - ज्योतिरादित्य शिंदे - Marathi News | Air India disinvestment bid till September 15 - Jyotiraditya Scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची बोली १५ सप्टेंबरपर्यंत - ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya Scindia : शिंदे हे जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात इंदूरमध्ये होते. विमान प्रवाशांसाठी सुविधा वाढवून मध्य प्रदेशातील विमानतळे अनेक प्रकारे अद्ययावत केली जात आहेत. ...

Afghanistan Taliban Crisis: सॅल्यूट! अमरावतीच्या ‘नीरजा’चे मोठे धाडस; तालिबानच्या तावडीतून १२९ भारतीयांना मायदेशी आणले - Marathi News | amravati girl shweta shanke air hostess brought back 129 indians after afghanistan taliban crisis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सॅल्यूट! अमरावतीच्या ‘नीरजा’चे धाडस; तालिबानच्या तावडीतून १२९ भारतीयांना मायदेशी आणले

अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या १२९ भारतीय व इतर प्रवाश्यांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झाले. ...

"अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले..."; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख - Marathi News | afghanistan taliban kabul president ashraf ghani ran away afghan student came to delhi expressed his pain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले..."; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश. तालिबानच्या भीतीनं नागरिकांचंही पलायन. ...

तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार - Marathi News | air india flight thrill moment running out of fuel 12 cycles in air after taliban take over afghanistan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार

काबुलला गेलेले Air India चे विमान सुरक्षितपणे १२४ प्रवाशांना घेऊन भारतात परतले आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. ...

एअरलिफ्ट लांबणीवर! अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद असल्यानं भारताच्या मोहिमेला ब्रेक - Marathi News | Afghanistan crisis Kabul Airspace Closed Air India Flight To Afghan Capital Cant Operate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअरलिफ्ट लांबणीवर! अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद असल्यानं भारताच्या मोहिमेला ब्रेक

एअर इंडियाची दोन विमानं स्टँडबाय मोडवर; पण एअरस्पेस बंद असल्यानं एअरलिफ्टला ब्रेक ...

JOB Alert : गुड न्यूज! Air India मध्ये असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; शेवटचे 2 दिवस बाकी, पटकन करा अर्ज - Marathi News | JOB Alert AIL Recruitment 2021vacancy for assistant manager and various post in air india limited | Latest career News at Lokmat.com

करिअर :गुड न्यूज! Air India मध्ये असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; शेवटचे 2 दिवस बाकी, पटकन करा अर्ज

AIL Recruitment 2021: एअर इंडिया लिमिटेडमध्ये  (Air India Limited) असिस्टंट मॅनेजर आणि स्टेशन मॅनेजर पदांवर भरती केली जाणार आहे. ...