लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
Air India चा टॉवर ठाकरे सरकार विकत घेणार? कंपनीशी खरेदीबाबत चर्चा सुरू  - Marathi News | maharashtra thackeray govt resumes discussion on buying Air India building at nariman point | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Air India चा टॉवर ठाकरे सरकार विकत घेणार? कंपनीशी खरेदीबाबत चर्चा सुरू 

मुंबईतील नरिमन पॉईंटवरील आयकॉनिक Air India च्या इमारतीच्या खरेदीबाबत ठाकरे सरकारने पुन्हा चर्चा सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...

एअर इंडिया इमारतीच्या विक्रीचे घोडे अडले; एक हजार कोटींची तफावत - Marathi News | Maharashtra govt resumes discussion on buying Air India building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया इमारतीच्या विक्रीचे घोडे अडले; एक हजार कोटींची तफावत

सरकार म्हणते १४०० कोटी, एअर इंडिया म्हणते २४०० कोटी ...

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढवली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर DGCA ने घेतला निर्णय - Marathi News | Ban on international flights extended till August 31, SAYS DGCA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 ऑगस्टपर्यंत वाढवली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर DGCA ने घेतला निर्णय

international flights: भारतात 23 मार्च 2020 ला आंतरराष्ट्रीय उड्डाणांव बंदी घालण्यात आली होती. ...

Air India कर्मचाऱ्यांना धक्का! मोदी सरकारचा ‘या’ सुविधांमध्ये कपात करण्याचा निर्णय? - Marathi News | centre govt may restrict benefits for employees of Air India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India कर्मचाऱ्यांना धक्का! मोदी सरकारचा ‘या’ सुविधांमध्ये कपात करण्याचा निर्णय?

Air India: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सध्या दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घेतल्या जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ...

एअर इंडिया व्यवहारात हवी भरपाईची तरतूद; परस्पर मालमत्ता विक्रीच्या शक्यतेने टाटा समूह सावध - Marathi News | Provision of compensation required in Air India transactions; Tata Group warns of possibility of mutual asset sale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडिया व्यवहारात हवी भरपाईची तरतूद; परस्पर मालमत्ता विक्रीच्या शक्यतेने टाटा समूह सावध

सध्याच्या स्थितीत दोन दाव्यांत एअर इंडियाला आपल्या मालमत्ता गमवाव्या लागू शकतात. ...

दिल्ली-मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये 13 लाखांत घर खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | air india e auction on 8 july 2021 you can buy own flat or property just in 13 lakh check details  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिल्ली-मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये 13 लाखांत घर खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर...

air india e auction : विमान कंपनी एअर इंडिया आता देशातील काही शहरांमधील आपले अनेक फ्लॅट्स आणि इतर मालमत्ता (यात निवासी, व्यावसायिक आणि भूखंडांचा समावेश आहे) विकण्याची योजना आखत आहे. ...

एअर इंडियाकडून सोशल मीडियावर परतावा मागताय, सावधान! - Marathi News | Air India demands refund on social media, beware! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाकडून सोशल मीडियावर परतावा मागताय, सावधान!

बनावट खाती उघडून फसवणूक करणारी टोळी सक्रिय ...

विदेशात उड्डाण नाहीच, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 31 जुलैपर्यंत बंदच - Marathi News | No flights abroad, international transport closed till July 31 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशात उड्डाण नाहीच, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 31 जुलैपर्यंत बंदच

देशातील करोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनाल (डीजीसीए) ने आज नवीन निर्बंध जारी केले आहेत. ...