लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
आता लसीकरण झालेल्या प्रवाशांवर ऑफर्सचा वर्षाव - Marathi News | Now a barrage of offers on vaccinated passengers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता लसीकरण झालेल्या प्रवाशांवर ऑफर्सचा वर्षाव

विमान प्रवाशांची तसेच हाॅटेल बुकिंगची संख्या वाढत आहे. त्यात आता ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट्स आणि विमान कंपन्यांकडून संपूर्ण लसीकरण झालेल्यांना माेठी सवलत देत आहेत ...

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास बारामतीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जमीन बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडू - Marathi News | Villagers in Baramati strongly oppose Purandar International Airport; Let's stop trying to grab land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास बारामतीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जमीन बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडू

तालुक्यातील ग्रामस्थांकडून प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदन, गावातील बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून ...

एअर इंडिया करणार मालमत्तांची विक्री; सुमारे ३०० कोटी रुपये जमविण्याचा इरादा - Marathi News | Air India to sell assets; Intends to raise around Rs 300 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडिया करणार मालमत्तांची विक्री; सुमारे ३०० कोटी रुपये जमविण्याचा इरादा

एअर इंडियाने देशाच्या विविध भागामध्ये असलेल्या आपल्या स्थावर मिळकतींची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Air India विकणार प्रॉपर्टी!, 13.3 लाखांत दिल्ली-मुंबईसह 10 शहरांमध्ये घर खरेदी करण्याची संधी - Marathi News | air india e auction flat properties in 10 cities start by 8 july 2021 check price location | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India विकणार प्रॉपर्टी!, 13.3 लाखांत दिल्ली-मुंबईसह 10 शहरांमध्ये घर खरेदी करण्याची संधी

Air India : एअर इंडियाने जारी केलेल्या नोटीसनुसार, मुंबईत एक निवासी प्लॉट व फ्लॅट, नवी दिल्लीत पाच फ्लॅट, बंगळुरूमध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता येथे चार फ्लॅट आहेत. ...

आता सकाळीच उपलब्ध राहणार एअर इंडियाची विमाने - Marathi News | Air India flights will be available this morning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता सकाळीच उपलब्ध राहणार एअर इंडियाची विमाने

Air India flights एअर इंडियाने जारी केलेल्या निर्देशांनुसार आता मुंबईच्या उड्डाणांसाठी ५० टक्के शेड्युल संचालित करावे लागणार आहे. या कारणामुळे एअर इंडिया मुंबई-नागपूर-मुंबईचे विमान बंद करून केवळ सकाळच्या वेळीच आठवड्यातून पाच दिवस ही विमाने संचालित ...

सुपरस्टार दिलीप कुमार यांना जेआरडी टाटांनी ओळखलच नाही, मग... - Marathi News | Superstar Dilip Kumar is not known by JRD Tata, dilipkumar biography | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपरस्टार दिलीप कुमार यांना जेआरडी टाटांनी ओळखलच नाही, मग...

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार सध्या आत्मचरित्र पुस्तकामुळे चर्चेत आहेत. दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक मजेदार किस्से आहेत, जे ऐकून जीवन सहज-सोप होईल. ...

Bat Flying in Air India Flight: हवेत असताना एअर इंडियाच्या विमानात वटवाघूळ उडताना दिसले; मग काय घडले.... - Marathi News | Air India Flight Returns Mid-Air To Delhi After Bat Found In Plane on Thursday night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bat Flying in Air India Flight: हवेत असताना एअर इंडियाच्या विमानात वटवाघूळ उडताना दिसले; मग काय घडले....

Bat Flying in Air India Flight: एअर इंडियाच्या विमानाने पहाटे 2:20 वाजता नेवार्कसाठी दिल्ली विमानतळावरून उड्डाण केले. विमान जाऊन जवळपास 30 मिनिटे झाली होती. हवेत असताना विमानामध्ये वटवाघूळ उडत असताना दिसले. ...

एअर इंडियाच्या 45 लाख प्रवाशांचा डेटा लीक, क्रेडिट कार्डचीही माहिती गहाळ - Marathi News | Data leaks of 45 lakh passengers of Air India, credit card information also missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या 45 लाख प्रवाशांचा डेटा लीक, क्रेडिट कार्डचीही माहिती गहाळ

क्रेडिट कार्ड डेटासंबंधित सीवीवी आणि सीवीसी नंबर्स डेटा प्रोसेसरकडून रेकॉर्ड करण्यात आला नसल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रोसेसरवर कुठल्याही प्रकारचा चुकीची कृती दिसून आली नाही. ...