लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
Air India: नोकरीची उत्तम संधी! एअर इंडियात रिक्त पदांवर भरती; ५० हजारांपर्यंत पगार - Marathi News | air india aiatsl recruitment 2021 vacancies for assistant officer and manager posts across india | Latest career News at Lokmat.com

करिअर :Air India: नोकरीची उत्तम संधी! एअर इंडियात रिक्त पदांवर भरती; ५० हजारांपर्यंत पगार

air india aiatsl recruitment 2021: केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियामध्ये (Air India) नोकरी मिळवण्याची संधी आहे. ...

Coronavirus: कोरोनामुळे सरकारी कंपन्यांचे खासगीकरण लांबणीवर; गुंतवणूकदारांच्या प्रत्यक्ष भेटी अशक्य - Marathi News | Coronavirus: delays privatization of state-owned companies; Impossible direct visits from investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: कोरोनामुळे सरकारी कंपन्यांचे खासगीकरण लांबणीवर; गुंतवणूकदारांच्या प्रत्यक्ष भेटी अशक्य

कोविड साथीचा परिणाम :  प्रवासबंधने लागू असल्याने प्रत्यक्ष भेट अशक्य ...

लसीकरण न झाल्यास उड्डाणांवर जाणार नाही, वैमानिक संघटनेची भूमिका - Marathi News | Will not go on flights without vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरण न झाल्यास उड्डाणांवर जाणार नाही, वैमानिक संघटनेची भूमिका

एअर इंडियाच्या वैमानिक संघटनेची भूमिका ...

Air India Sale: सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार एअर इंडियाची विक्री; सरकारनं सुरू केली प्रक्रिया - Marathi News | Air India sale to conclude by September Government begins process for inviting financial bids | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India Sale: सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार एअर इंडियाची विक्री; सरकारनं सुरू केली प्रक्रिया

Air India Sale : सरकारनं एअर इंडियामधील आपला संपूर्ण १०० टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

एअर इंडिया अधिग्रहणाच्या मतभेदांवर टाटा सन्स - सरकारमध्ये चर्चा सुरू - Marathi News | Tata Sons, government in advanced talks for Air india bid Read more at: https://www.deccanherald.com/business/business-news/tata-sons-government-in-advanced-talks-for-air-india-bid-report-971060.html | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया अधिग्रहणाच्या मतभेदांवर टाटा सन्स - सरकारमध्ये चर्चा सुरू

दोन्ही पक्ष सौद्याच्या अटींवर शिक्कामोर्तब करण्याच्या अगदी जवळ पोहोचले असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. ...

LMOTY 2020: जून 2021 पर्यंत ‘एअर इंडिया’ची विक्री निश्चित!; हरदीपसिंग पुरींनी सांगितले कारण - Marathi News | LMOTY 2020: Air India to be sold by June 2021: Hardip Puri | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :LMOTY 2020: जून 2021 पर्यंत ‘एअर इंडिया’ची विक्री निश्चित!; हरदीपसिंग पुरींनी सांगितले कारण

Lokmat Maharashtrian of the year award 2020: 1975 साली एअरपोर्ट ट्राफिक 10 लाख होतं, आज ते 7 कोटींवर पोहोचलं आहे. विमानतळ खासगीकरणाला विरोध करणाऱ्यांनी ही आकडेवारी समोर ठेवून बोललं पाहिजे. - हरदीपसिंग पुरी,  केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ...

LMOTY 2020 : या महिन्यापर्यंत होणार एअर इंडियाची विक्री, नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचे संकेत  - Marathi News | LMOTY 2020: Air India to be sold by this month, hints from Civil Aviation Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LMOTY 2020 : या महिन्यापर्यंत होणार एअर इंडियाची विक्री, नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचे संकेत 

LMOTY 2020: केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार सार्वजनिक क्षेत्रातील विमान वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. ...

Covid-19: मास्क व्यवस्थित घातला नसेल तर प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; DGCA चे कडक आदेश - Marathi News | passengers will be deboarded if they do not wear masks properly inside aircraft says dgca | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19: मास्क व्यवस्थित घातला नसेल तर प्रवाशांना विमानातून खाली उतरवा; DGCA चे कडक आदेश

विमान प्रवासासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं(डीजीसीए) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमांचं पत्रक जारी केलं आहे. ...