लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडियामुळे माझ्याकडे कपडे नाहीत! अमेरिकेहून आलेली महिला विमान कंपनीवर संतप्त - Marathi News | A woman from America is angry with the airline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियामुळे माझ्याकडे कपडे नाहीत! अमेरिकेहून आलेली महिला विमान कंपनीवर संतप्त

महिलेचे लगेज विमानात चढवण्यास कंपनी विसरल्यामुळे सोशल मीडियावर दाद मागण्याची वेळ तिच्यावर आली. ...

'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO) - Marathi News | The 'World Champions' are back Team India enjoyed return journey to India fun loving Rohit Sharma Virat Kohli watch video VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO)

Team India enjoying return journey in Plane: भारताच्या खेळाडूंनी मायदेशात परत येत असताना विमानात फुल ऑन मज्जा-मस्ती केली ...

Team India Return From Barbados: एअरपोर्टवर लँडिंग, मोदींशी भेट अन् मुंबईत 'जल्लोष', मायदेशी 'असं' होणार टीम इंडियाचं स्वागत - Marathi News | Team India will receive grand welcome from people and bcci pm modi meeting greeting return journey t20 world cup 2024 on 4 July full schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एअरपोर्टवर लँडिंग, मोदींशी भेट अन् मुंबईत 'जल्लोष', मायदेशी 'असं' होणार टीम इंडियाचं स्वागत

Team India Grand Welcome, T20 World Cup 2024: चक्रीवादळामुळे अडकलेली टीम इंडिया उद्या सकाळी भारतात येणार ...

पुणे विमानतळावर गोंधळ! ‘एअर इंडिया हाय हाय...’, दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांच्या घोषणा - Marathi News | Confusion at Pune Airport! 'Air India hi hi...', passengers shout as flight to Delhi gets cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर गोंधळ! ‘एअर इंडिया हाय हाय...’, दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांच्या घोष

एअर इंडियाच्या डेकसमोर बसून प्रवाशांनी ‘एअर इंडिया हाय हाय’ अशा घोषणा दिल्या..... ...

"माझ्या बॅगेत बॉम्ब...", चेकिंगवेळी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्याला म्हणाला प्रवासी अन्... - Marathi News | Bomb in my bag passenger told Air India Express employee during checking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या बॅगेत बॉम्ब...", चेकिंगवेळी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्याला म्हणाला प्रवासी अन्...

बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर, एअरपोर्ट प्रशासनाला नियमाप्रमाणे ताबडतोब अॅक्शन घ्यावी लागते आणि एसओपीअंतर्गत बॅग आणि प्रवाशाची चौकशी करावी लागते. ...

'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं? - Marathi News | Air India : 'Will go by bullock cart but won't sit again in Air India', passenger angry; What exactly happened? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?

गेल्या काही काळापासून विमान कंपन्यांबाबत प्रवासी सातत्याने तक्रारी करत आहेत. ...

एअर इंडियाचा देशांतर्गत प्रवास आता अधिक आरामदायी; बिझनेस, प्रीमीयम क्लासच्या जागा वाढल्या - Marathi News | Mumbai Air India domestic flights now more comfortable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाचा देशांतर्गत प्रवास आता अधिक आरामदायी; बिझनेस, प्रीमीयम क्लासच्या जागा वाढल्या

देशांतर्गत मार्गांवरील विमान प्रवासात प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवासाची अनुभुती मिळणार आहे ...

एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण - Marathi News | air india to start own pilot training school in amravati maharashtra soon trainees to get world class training facilities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण

Air India : कंपनीचा उद्देश एअरलाइन म्हणजेच विमान वाहतूक उद्योगात करिअर करणाऱ्या तरुणांना उत्कृष्ट संधी देण्याचा आहे. ...