लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम - Marathi News | Air India Express cancels 74 flights 25 employees lost their jobs ultimatum for the rest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम

एअर इंडिया एक्स्प्रेसनं (Air India Express) अचानक आजारी रजेवर गेलेल्या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात मोठं पाऊल उचललं असून सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. ...

कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द - Marathi News | Employees on seak leave; planes on the ground; 90 flights of Air India Express canceled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द

प्रवाशांची गैरसोय, ‘डीजीसीए’कडून दखल, टाटा समूहातर्फे चालविल्या जाणाऱ्या या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा-शर्तीमध्ये बदल करण्यात आले आहेत. ...

Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार... - Marathi News | Air India Express Flights Cancel: Air India apologizes to passengers for canceling 80 flights | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...

Air India Express Flights Cancel: अनेक कर्मचारी एकाच वेळी रजेवर गेल्यामुळे बुधवारी कंपनीला आपल्या 80 फ्लाइट्स रद्द कराव्या लागल्या. ...

एअर इंडियाची ९० विमाने अचानक रद्द; ३०० पेक्षा जास्त कर्मचारी 'अचानक' आजारी, प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | Air India cancels 90 flights suddenly More than 300 employees 'suddenly' sick, passengers suffer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाची ९० विमाने अचानक रद्द; ३०० पेक्षा जास्त कर्मचारी 'अचानक' आजारी, प्रवाशांना मनस्ताप

बुधवारी दिवसभरात कंपनीची तब्बल ९० विमाने रद्द झाली आहेत. ...

एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले - Marathi News | Air India pilot, crew members jobs in danger? Suddenly 78 flights were cancelled, passengers were stranded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले

एअरलाईन्सचे कर्मचारी सामुहिकरित्या आजारी रजेवर गेले आहेत. यामुळे एअर इंडियाला उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांनी रजेसाठी कोणताही अर्ज दिलेला नाही.  ...

Air India: प्रवाशांच्या सामानाची कर्मचाऱ्यांकडून अशी वाहतूक, नेटकरी संतापले, टाटांना विचारला प्रश्न - Marathi News | Video of Air India staff mishandling passenger's luggage goes viral, netizens tag Ratan Tata and ask questions | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :प्रवाशांच्या सामानाची कर्मचाऱ्यांकडून 'अशी' वाहतूक, नेटकरी संतापले

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

एअर इंडियाने आसन संख्येपेक्षा ३० तिकिटे जास्त विकली होती; प्रवाशांना फटका - Marathi News | Air India sold 30 more tickets than the number of seats Passengers hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाने आसन संख्येपेक्षा ३० तिकिटे जास्त विकली होती; प्रवाशांना फटका

अर्ज भरून दिला तरीही अद्याप तिकिटांचा मिळाला नाही परतावा ...

वैमानिक आले नाहीत, विमान लटकले साडेतीन तास   - Marathi News | pilots did not come, the plane hung for three and a half hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैमानिक आले नाहीत, विमान लटकले साडेतीन तास  

एअर इंडियाच्या गैरव्यवस्थापनाचा प्रवाशांना मनस्ताप ...