लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वायू प्रदूषण

वायू प्रदूषण

Air pollution, Latest Marathi News

आणखी तीन शहरांमध्ये वाढले हवा प्रदूषण - Marathi News | Air pollution increased in three more cities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी तीन शहरांमध्ये वाढले हवा प्रदूषण

त्या शहरांमध्ये डोंबिवली, ठाणे व पिंप्री चिंचवड या महापालिकांचा समावेश आहे. ...

धूळमुक्त शहरासाठी समिती गठित - Marathi News | Committee formed for dust free city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धूळमुक्त शहरासाठी समिती गठित

शहर धूळमुक्त करण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाºयांची समितीही गठित केली. ही समिती आता त्यासाठी काम करणार आहे. ...

वायुप्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे पडली काळी, वांद्रे येथे प्रयोगाअंती निष्कष - Marathi News | Mumbai's white lungs become black due to air pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायुप्रदूषणामुळे मुंबईची पांढरी फुप्फुसे पडली काळी, वांद्रे येथे प्रयोगाअंती निष्कष

मुंबईची हवा किती प्रदूषित झाली आहे? मुंबईकरांना श्वास घेताना काय अडचणी येतात? मुंबईची खरेच दिल्ली झाली आहे का? ...

वातावरणातील प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण - Marathi News | Apparatus for purifying air by absorbing pollution from the atmosphere | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :वातावरणातील प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण

नद्या व वातावरणात वेगवेगळ्या स्वरूपात होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न नीरीच्या वैज्ञानिकांतर्फे सातत्याने केला जातो. ...

सोलापूर महापालिका सर्तक; धूळ कमी करण्यासाठी सोलापुरातील हालचाली वाढल्या - Marathi News | Solapur Municipal Adviser; Solapur movement was increased to reduce dust | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिका सर्तक; धूळ कमी करण्यासाठी सोलापुरातील हालचाली वाढल्या

क्लीन एयर मिशन; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार समिती ...

राज्यातील १७ शहरांच्या हवेचा दर्जा सुधारणार! - Marathi News | Air quality will improve in 4 cities in the state! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यातील १७ शहरांच्या हवेचा दर्जा सुधारणार!

हवेचा दर्जा सुधारण्यासाठी सांगलीसह राज्यातील सतरा शहरांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चित केला आहे. तोे शासनाला सादर झाला आला असून, जानेवारीपासून अंमलबजावणीची अपेक्षा आहे. ...

Delhi Pollution : दिल्लीत आजही प्रदूषणाने केला कहर, एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार - Marathi News | Delhi Pollution Air quality in Delhi remains poor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : दिल्लीत आजही प्रदूषणाने केला कहर, एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार

दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. दिल्लीत आजही प्रदूषणाने कहर केला असून एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार आहे. ...

धूळ, हवेतील कार्बन कण ठरताहेत श्वसनसंस्थेसाठी  कर्दनकाळ - Marathi News | The dust, the carbon particles in the air, are causing the COPD | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धूळ, हवेतील कार्बन कण ठरताहेत श्वसनसंस्थेसाठी  कर्दनकाळ

हवेची गुणवत्ता खराब झाली असून, हवेतील घातक कण श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. ...