लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वायू प्रदूषण

वायू प्रदूषण

Air pollution, Latest Marathi News

एका वर्षात हवेच्या प्रदूषणामुळे भारतात गेले २१ लाख जीव - Marathi News | 21 lakh lives lost in India due to air pollution in one year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका वर्षात हवेच्या प्रदूषणामुळे भारतात गेले २१ लाख जीव

२०२१मध्ये वायुप्रदूषणामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू झाले.  ...

ठाण्याची हवा झाली शुद्ध, गुणवत्ता निर्देशांक सरासरी ८४ इतका - Marathi News | The air quality of Thane is clean, with an average quality index of 84 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याची हवा झाली शुद्ध, गुणवत्ता निर्देशांक सरासरी ८४ इतका

मागील महिनाभरात शहराची हवा कधी शुद्ध गटात मोडली गेल्याचे दिसत आहे. ...

मुंबईकरांना दिलासा; हवेची गुणवत्ता सुधारली, स्वच्छता मोहिमेचे यश- पालिकेचा दावा  - Marathi News | in mumbai bmc claim that improved air quality in success of cleanliness campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना दिलासा; हवेची गुणवत्ता सुधारली, स्वच्छता मोहिमेचे यश- पालिकेचा दावा 

महानगरपालिकेने हाती घेतलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक सातत्याने १००च्या खाली नोंदविला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.   ...

धूळ प्रदूषण रोखण्यासाठी काय प्रबंध केले? हायकोर्टचा सरकारला प्रश्न - Marathi News | Goa What has been done to prevent dust pollution High Court's question to the government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धूळ प्रदूषण रोखण्यासाठी काय प्रबंध केले? हायकोर्टचा सरकारला प्रश्न

पणजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणाच्या कारणाने त्रस्त झालेल्या पणजीच्या नागरिकांनी खंडपीठार सादर केलेलीच याचिका मंगळवारी सुनावणीस आली. ...

ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असतांनाच हवेची गुणवत्ता सुधारली - Marathi News | The air quality in Thane has improved as the summer heats up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असतांनाच हवेची गुणवत्ता सुधारली

मागील महिनाभरात शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदुषित गटात मोडली गेल्याचे दिसून आले. त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निदेर्शांक सरासरी १२७ एवढा आढळला आहे. ...

मुंबईची बससेवा ठरणार पर्यावरणासाठी ‘बेस्ट’, २५० बेस्ट गाड्यांमध्ये वायू शुद्धीकरण यंत्रणा - Marathi News | mumbai bus service will be the best for the environment air purification system in 250 best buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची बससेवा ठरणार पर्यावरणासाठी ‘बेस्ट’, २५० बेस्ट गाड्यांमध्ये वायू शुद्धीकरण यंत्रणा

बेस्टकडून मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...

वायू प्रदूषणामुळे महानगरांना ‘लंग कॅन्सर’चा धोका अधिक; श्वसनमार्गाच्या वरच्या टप्प्यातील अवयवांमध्ये कर्करोग - Marathi News | Risk of lung cancer increases in metros due to air pollution Cancer in the upper respiratory tract | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वायू प्रदूषणामुळे महानगरांना ‘लंग कॅन्सर’चा धोका अधिक; श्वसनमार्गाच्या वरच्या टप्प्यातील अवयवांमध्ये कर्करोग

कर्करोगामुळे होणारे जगातील सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होत असल्याचे पुढे आले आहे. ...

आता सकाळी मोकळ्या हवेत फिरा बिनधास्त; जाणून घ्या छत्रपती संभाजीनगर एअर क्वालिटी - Marathi News | Now in the morning walk untroubled in the open air; Know Chhatrapati Sambhajinagar Air Quality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता सकाळी मोकळ्या हवेत फिरा बिनधास्त; जाणून घ्या छत्रपती संभाजीनगर एअर क्वालिटी

कारखान्यातून निघणारा धूर आता कमी झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात बॉयलर कमी झाले आहेत. ...