लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वायू प्रदूषण

वायू प्रदूषण

Air pollution, Latest Marathi News

हवेचे प्रदूषण श्वसनमार्गात जाऊन दगा होण्यापूर्वी... - Marathi News | Before the air pollution enters the respiratory tract and... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हवेचे प्रदूषण श्वसनमार्गात जाऊन दगा होण्यापूर्वी...

प्रदूषणामुळे दमा तसेच श्वसनसंस्थेच्या इतरही विकारांमध्ये वाढ होते. याबाबत नागरिकांना अधिक माहिती देणे-असणे सर्वार्थाने महत्त्वाचे आहे! ...

चिंता करायला लावणारी बाब, प्रदूषणाने काेंडला नागपूरकरांचा श्वास - Marathi News | Air Quality of nagpur worsening day by day, residents affected by pollution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिंता करायला लावणारी बाब, प्रदूषणाने काेंडला नागपूरकरांचा श्वास

डिसेंबरमध्ये ३१ पैकी ३० दिवस इंडेक्स धाेक्याच्या स्तरावर ...

काळजी घ्या! हवेचा दर्जा घसरला; प्रदूषणात मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले - Marathi News | The air quality in Mumbai has deteriorated even more than Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळजी घ्या! हवेचा दर्जा घसरला; प्रदूषणात मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात घसरली आहे. धुरक्याचे साम्राज्य मुंबई आणि परिसरावर पसरले आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनविकारांना सामोरे जावे लागत आहे ...

प्रदूषणामुळे असाल हैराण तर घरात लावा ही झाडे, हवा होईल पूर्ण शुद्ध - Marathi News | Pollution free plants keep spider snake and more plant in your house for clean indoor air | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :प्रदूषणामुळे असाल हैराण तर घरात लावा ही झाडे, हवा होईल पूर्ण शुद्ध

Pollution free plants : लोक घरातील हवा स्वच्छ करण्यासाठी महागडे प्युरिफायर खरेदी करत आहेत. लोकांसाठी हा पर्याय परवडणारा नाही. अशात प्रदूषण दूर करणारे आणि हवा शुद्ध ठेवणारी काही झाडे घरात लावू शकता. ...

धक्कादायक! नागपूरची हवा नोव्हेंबरमध्ये तीसही दिवस प्रदूषित - Marathi News | Shocking! Nagpur's air is polluted for thirty days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपूरची हवा नोव्हेंबरमध्ये तीसही दिवस प्रदूषित

Nagpur News शहराचा एक्यूआय १२ दिवस १५० व १२ दिवस २०० च्यावर पाेहोचला आहे. उरलेले चार दिवसही समाधानकारकच्या श्रेणीत नाही. ...

नागपुरातील हवेचे आरोग्य बिघडले; वारंवार आजारी पडण्याचे वाढले प्रमाण - Marathi News | Air health in Nagpur deteriorated; Increased incidence of frequent illness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील हवेचे आरोग्य बिघडले; वारंवार आजारी पडण्याचे वाढले प्रमाण

Nagpur News आपल्याला जाणवत नसली तरी प्रदूषित हवा नागपूरकरांचे आराेग्य खिळखिळे करीत आहे. ...

५० कोटी लहान मुले प्रदुषणाने प्रभावित ? भारतासाठी चिंता वाढवणारी माहिती समोर - Marathi News | 50-crore-children-are-affected-due-to-air-and-water-pollution-India's-tension-to-get-increase | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :५० कोटी लहान मुले प्रदुषणाने प्रभावित ? भारतासाठी चिंता वाढवणारी माहिती समोर

वाढते प्रदुषण ही मोठी नैसर्गिक समस्या बनत चालली आहे. याचे गंभीर परिणाम शरीरावर होत आहेत. हे परिणाम आत्ता दिसत नसले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. ...

भयावह! अचानक दिवसा अंधार झाला, लोकं गुदमरली अन् काही तासात हजारो मृत्यू, नेमकं काय घडलं? - Marathi News | great smog of london the air pollution of london take thousands life in day | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भयावह! अचानक दिवसा अंधार झाला, लोकं गुदमरली अन् काही तासात हजारो मृत्यू, नेमकं काय घडलं?

अवघ्या चार दिवसांत चार हजार लोकांचा मृत्यू झाला. स्मॉगमुळे तब्बल 12000 लोकांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर 1952 मध्ये या भयंकर अंधाराने लंडनला वेढले होते. ...