लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवाईदल

हवाईदल

Airforce, Latest Marathi News

तेजसच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा ; उड्डाणाचा अंतिम परवाना मिळाला - Marathi News | now we can produce tejas jet ; Got the last license for flying | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजसच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा ; उड्डाणाचा अंतिम परवाना मिळाला

भारतीय हवाई दलाच्या मागणी नुसार तेजस या भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानात सर्व बदल करण्यात आले असून या विमानांना अंतिम उड्डाण परवाना देण्यात आला आहे. ...

तेजस मधील उड्डाण अद्भुत : लष्कर प्रमुख बिपीन रावत - Marathi News | tejas fighter jet is amazing: Army Chief Bipin Rawat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेजस मधील उड्डाण अद्भुत : लष्कर प्रमुख बिपीन रावत

भारतीय हवाई दलाच्या मागणी नुसार तेजस या भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानात सर्व बदल करण्यात आले असून या विमामानाना अंतिम उड्डाण परवाना बुधवारी बंगरुळुरु येथील एलहांका विमानतळावर देण्यात आला. ...

भारतीय वैमानिकांसमोर आव्हानांचा डोंगर, कामाचा वाढता ताण - Marathi News | Challenges of the challenges before the Indian pilots, increasing tension of work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय वैमानिकांसमोर आव्हानांचा डोंगर, कामाचा वाढता ताण

कामाचे अतिरिक्त तास, आठवड्यात हक्काची सुट्टी नाही, पुरेशी विश्रांती न घेता सलग कामावर हजर राहणे ...

हवाई उत्पादनवाढीसाठी भारतात मोठ्या संधी उपलब्ध : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन  - Marathi News | Major opportunities available for air force productions field growth in the country's : Defense Minister Nirmala Sitharaman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हवाई उत्पादनवाढीसाठी भारतात मोठ्या संधी उपलब्ध : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन 

संरक्षण क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणुक करणे शक्य आहे. त्यामुळे भारत ही जगासमोर संरक्षण उत्पादनाची मोठी बाजारपेठ म्हणून पुढे येत आहे. ...

राफेल, एफ १६ विमानांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके: एअरो इंडियाचे थाटात उद्घाटन - Marathi News | Rafael, F16 aircraft horibble experiments : Inauguration of Aero India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राफेल, एफ १६ विमानांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके: एअरो इंडियाचे थाटात उद्घाटन

राफेल लढाऊ विमाने आणि अमेरिकेच्या एफ १६ फायटर विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी बेंगळुरू येथील १२ व्या एअरो इंडियाचा पहिला देवास चांगलाच गाजवला. ...

भारताच्या युद्धसरावाला सचिन तेंडुलकरची उपस्थिती - Marathi News | Sachin Tendulkar present on the battle practice of Indian air force | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या युद्धसरावाला सचिन तेंडुलकरची उपस्थिती

याबाबतची माहिती दस्तुरखुद्द सचिनने आपल्या ट्विटरवरून दिली आहे. ...

VIDEO: भारतीय हवाई दलाचा चित्तथरारक युद्धसराव, "कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार" - Marathi News | indian air force excercise vayu shakti 2019 at pokhran range in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: भारतीय हवाई दलाचा चित्तथरारक युद्धसराव, "कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार"

पुलवामा हल्ल्याच्या दोन दिवसानंतरच आज भारतीय हवाई दलानं भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील जैसलमेरच्या पोखरणमध्ये युद्धसराव केला. ...

भारताच्या ताफ्यात चार चिनूक हेलिकॉप्टर; शत्रूच्या गोटात खळबळ - Marathi News | Four Chinook helicopters in India; Pakistan, China in fear | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या ताफ्यात चार चिनूक हेलिकॉप्टर; शत्रूच्या गोटात खळबळ

भारताच्या हवाई दलात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर आता आणखी सक्षम होणार आहे. तीन वर्षांपूर्वी ... ...