लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान

विमान

Airplane, Latest Marathi News

सरकारी कामात अडथळा आणणे पडले महागात; रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Obstructing government work is costly A case has been filed against 9 persons of Red Bird Pilot Training Institute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी कामात अडथळा आणणे पडले महागात; रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ जणांवर गुन्हा दाखल

प्रशिक्षण देताना संस्थेचे पहिले विमान १९ आॅक्टोबर रोजी तर दुसरे विमान २२ आॅक्टोबर रोजी कोसळले होते ...

मुंबईत नवा उच्चांक; शनिवारी दिवसभरात 1.61 लाख प्रवाशांचे उड्डाण - Marathi News | New high in Mumbai; 1.61 lakh passengers flew during the day on Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत नवा उच्चांक; शनिवारी दिवसभरात 1.61 लाख प्रवाशांचे उड्डाण

मुंबई विमानतळाचा नवा उच्चांक ...

इम्फाळ विमानतळाजवळ दिसले UFO, हवाई दलाने पाठवले 2 राफेल जेट; VIDEO व्हायरल... - Marathi News | UFO sighted near Imphal airport, Air Force dispatches 2 Rafale jets; VIDEO VIRAL | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इम्फाळ विमानतळाजवळ दिसले UFO, हवाई दलाने पाठवले 2 राफेल जेट; VIDEO व्हायरल...

इम्फाळ विमानतळाजवळ एक विचित्र घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबाद विमानतळ 45 मिनिटांसाठी बंद राहणार!  - Marathi News | ICC World Cup final: Ahmedabad airport to close airspace for 45 minutes, issues advisory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबाद विमानतळ 45 मिनिटांसाठी बंद राहणार! 

Ahmedabad Airport : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय (SVPI) विमानतळाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले आहे. ...

विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक, लायटर, सिगारेट पाकिटही हस्तगत - Marathi News | Passenger smoking in plane arrested, lighter, cigarette packet seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक, लायटर, सिगारेट पाकिटही हस्तगत

स्मोक डिटेक्टरमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि त्याठिकाणी असलेले ऑक्सिजनचे किटही खाली पडून त्याचे नुकसान झाले. ...

रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास - Marathi News | Record: 22 crore 42 lakh people traveled by air in 10 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास

ऑक्टोबरमध्ये १ कोटी २६ लाख जणांचे ‘उड्डाण’ ...

अकासाची ऑनलाईन प्रणाली हँग, प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याचे आवाहन - Marathi News | Acasa's online system hangs, urging passengers to arrive at the airport early | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकासाची ऑनलाईन प्रणाली हँग, प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याचे आवाहन

कंपनीची संगणकीय प्रणाली हँग झाल्यानंतर कंपनीने प्रवाशांना निर्धारित वेळेच्या आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना आपल्या सोशल मीडियाद्वारे कळवली व त्या सर्व प्रक्रिया विमानतळावर येऊन ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची विनंती केली.  ...

दिवाळीत नागपूरला मिळाले दुपारचे विमान - Marathi News | got an afternoon flight to nagpur on diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीत नागपूरला मिळाले दुपारचे विमान

त्यानंतर ही सेवा पुन्हा बंद होईल. ...