लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP - Marathi News | Airlines will Whatsapp passengers in case of flight delay, DGCA issued SOP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने विमान कंपन्यासांठी नवीन नियमावली जारी केली आहे. ...

उद्योगपती महिंद्रा कोल्हापूरच्या प्रेमात; नवीन विमानतळ पाहून आनंद, फोटोही शेअर - Marathi News | Anand Mahindra in love with Kolhapur; Appreciated the new building of airport, shared photos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगपती महिंद्रा कोल्हापूरच्या प्रेमात; नवीन विमानतळ पाहून आनंद, फोटोही शेअर

कोल्हापूरमधील नवीन विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे ...

कोल्हापूरच्या विमानतळाचा ऐतिहासिक लूक, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक - Marathi News | The historic look of Kolhapur airport, praised by Anand Mahindra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या विमानतळाचा ऐतिहासिक लूक, आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक

कोल्हापूर : प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते रोज आपल्या एक्स अकाउंटवरून वेगवेगळ्या विषयांवर ... ...

विमान उड्डाणाला उशीर, प्रवासी संतापला अन् थेट पायलटवर केला हल्ला; VIDEO व्हायरल - Marathi News | Flight delayed passengers get angry and directly attack the pilot VIDEO VIRAL | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान उड्डाणाला उशीर, प्रवासी संतापला अन् थेट पायलटवर केला हल्ला; VIDEO व्हायरल

विमान उड्डाणाला झालेल्या विलंबाबाबत पायलट माहिती देत असतानाच एक प्रवासी उठला आणि त्याने थेट पायलटला ठोसा लगावला. ...

सेलिब्रिटी संतप्त... राधिका आपटे विमानतळावरील एअरोब्रीजवर अडकते तेव्हा - Marathi News | Celebrity outrage... When Radhika Apte gets stuck on an airport aerobridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलिब्रिटी संतप्त... राधिका आपटे विमानतळावरील एअरोब्रीजवर अडकते तेव्हा

शनिवारी सकाळी इंडिगो कंपनीचे विमान सकाळी साडे आठ वाजता भुवनेश्वरसाठी जाण्यासाठी उभे होते. ...

नांदेडच्या विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर; नाइट लॅण्डिंग नसल्याने मुख्यमंत्र्यांचा कारने प्रवास - Marathi News | Nanded's airport issue again rises; As there is no night landing facility, the Chief Minister travels by car | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर; नाइट लॅण्डिंग नसल्याने मुख्यमंत्र्यांचा कारने प्रवास

नांदेडसह राज्यातील काही प्रमुख शहरातील विमानतळावरील देखभाल दुरुस्तीचे कंत्राट रिलायन्स कंपनीकडे दिले आहे. ...

जागतिक विमान क्षेत्रात भारत ‘टेक ऑफ’साठी सज्ज; मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन - Marathi News | India ready to 'take off' in world aviation; Statement by Union Minister Jyotiraditya Scindia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक विमान क्षेत्रात भारत ‘टेक ऑफ’साठी सज्ज; मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन

एएआर-इंडामेरच्या एमआरओचे उद्घाटन ...

"लहान बाळं, वृद्धांसह प्रवाशांना तासाभरापासून कोंडून ठेवलंय"; मुंबई एअरपोर्टच्या ढिसाळ कारभारावर राधिकाचा संताप - Marathi News | "Passengers including babies, elderly were locked up for hours"; Radhika Apte's anger over the poor management of Mumbai Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लहान बाळं, वृद्धांसह प्रवाशांना तासाभरापासून कोंडून ठेवलंय"; मुंबई एअरपोर्टच्या ढिसाळ कारभारावर राधिकाचा संताप

Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटे ची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. तिने पोस्टमध्ये तिला मुंबई विमानतळावर आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. तिने तिथली परिस्थिती व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून दाखवून संताप व्यक्त केला आहे. ...