लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

तब्बल वर्षभरानंतर उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मिळाला मुहूर्त; वर्षभरात होणार पुर्ण काम - Marathi News | After almost a year, the construction of the Railway flyover on Gondia-Balaghat routefly over got the time | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तब्बल वर्षभरानंतर उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मिळाला मुहूर्त; वर्षभरात होणार पुर्ण काम

बांधकामाला झाली सुरुवात ...

चोख पोलिस बंदोबस्तात बिरसी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात; गावकऱ्यांमध्ये संताप - Marathi News | Birasi Airport expansion work begins with proper police security; Anger among the villagers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चोख पोलिस बंदोबस्तात बिरसी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात; गावकऱ्यांमध्ये संताप

कामठा ते परसवाडा मार्ग बंद ...

२०२३ मध्ये देशात १३३ नवी विमाने ताफ्यात; एक वर्षात ताफ्यात पहिल्यांदाच एवढी विमाने दाखल  - Marathi News | 133 new aircraft in fleet in country in 2023; This is the first time that so many aircraft have entered the fleet in a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२३ मध्ये देशात १३३ नवी विमाने ताफ्यात; एक वर्षात ताफ्यात पहिल्यांदाच एवढी विमाने दाखल 

यापूर्वी २०२२ मध्ये एका वर्षामध्ये भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात ८८ नवीन विमाने दाखल झाली होती. त्या तुलनेत २०२३ मध्ये झालेली ही वाढ ५१ टक्के अधिक आहे. ...

हॉलीवूडवर शोककळा! अभिनेत्याचा विमान अपघातात मृत्यू; दोन लहान मुलींचाही मृतांमध्ये समावेश - Marathi News | Mourning Hollywood! Actor Christian Oliver dies in plane crash; The actor's two daughters are also among the dead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलीवूडवर शोककळा! अभिनेत्याचा विमान अपघातात मृत्यू; दोन लहान मुलींचाही मृतांमध्ये समावेश

विमानाने उड्डाण घेताच ते कॅरेबिअन समुद्रात कोसळले.  ...

"अयोध्येतील महर्षी वाल्मीकी नामकरणाचे स्वागत, पण..."; उद्धव ठाकरेंचं नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र - Marathi News | Welcome to Maharishi Valmiki Namkarana in Ayodhya, but...; Uddhav Thackeray's letter to Aviation Minister jyotiraditya scindia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अयोध्येतील महर्षी वाल्मीकी नामकरणाचे स्वागत, पण..."; उद्धव ठाकरेंचं नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्र

देशातील महर्षी वाल्मीकी भक्तांनी डोळ्यात साठवला असून, महाराष्ट्र गुरुदेव महर्षी वाल्मीकी जयंती महोत्सव समितीच्यावतीने केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले आहे. ...

मुंबईत पैसे कमवायला आसामहून पळून आली दोन मुले; विमानतळावर पकडले, परीक्षेत नापास झाल्यामुळे घेतला निर्णय - Marathi News | Two boys fled from Assam to earn money in Mumbai; Caught at the airport, decided to fail the exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पैसे कमवायला आसामहून पळून आली दोन मुले; विमानतळावर पकडले, परीक्षेत नापास झाल्यामुळे घेतला निर्णय

मुंबई पोलिसांच्या मदतीने विमानतळावरून मुलांना ताब्यात घेण्यात आले. मुले सुखरूप असल्याने कुटुंबीयांनीही सुटकेचा निःश्वास टाकला आहे. ...

लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर - Marathi News | DBO Ladakh: Ladakh has world's highest airfield...Army's close eye on Pakistan-China | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर

उणे 55 अंश सेल्सिअस तापमानात भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल येथे कार्यरत आहे. ...

मुंबई विमानतळावर ३ किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, २८ वर्षीय तरुणाला अटक, सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | 3 kg gold smuggling busted at Mumbai airport, 28-year-old man arrested, action taken by customs department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर ३ किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, तरुणाला अटक

Mumbai Crime News: श्रीलंकेतून मुंबई विमातळावर दाखल झालेल्या एका व्यक्तीकडून मुंबई विमानतळावरी सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने तीन किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. ...