लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रवाशाचे 35 हजार लुबाडले - Marathi News | 35,000 was looted from a passenger in the airport police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रवाशाचे 35 हजार लुबाडले

अज्ञात चार आरोपी विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

विमानतळावर सुरक्षा रक्षकांना पाहून घाबरला, बॅग सोडून पळाला; ती उघडताच अधिकारीही चक्रावले! - Marathi News | The passenger left the bag and fled after seeing the security forces at the airport | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :विमानतळावर सुरक्षा रक्षकांना पाहून घाबरला, बॅग सोडून पळाला; ती उघडताच अधिकारीही चक्रावले!

विभागाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ...

बेकायदेशीरपणे विमानाने ‘जीपीएस डिव्हाइस’ नेणाऱ्या रशियन पर्यटकाला पकडलं, तपासणीदरम्यान आढळलं - Marathi News | Illegally caught Russian tourist carrying 'GPS device' on plane, investigation found | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदेशीरपणे विमानाने ‘जीपीएस डिव्हाइस’ नेणाऱ्या रशियन पर्यटकाला पकडलं, तपासणीदरम्यान आढळलं

रशिया येथील ६० वर्षीय डेनिस पोटापेव विमानात बसण्यापूर्वी त्याच्या सामानाची दाबोळी विमानतळावर तपासणी केली असताना तो बेकायदेशीर रित्या ‘जीपीएस डिव्हाइस’ नेत असल्याचे उघड झाल्यानंतर तो डिव्हाइस जप्त करण्यात आला. ...

“देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य शिंदे - Marathi News | union minister jyotiraditya scindia said 4500 vande bharat express train till 2047 and bullet train within 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya Scindia: यापूर्वी देशात नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव होता, सन २०१४ मध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला, असे सांगत ज्योतिरादित्य शिंदे यांनी आगामी योजनांबाबत माहिती दिली. ...

कोल्हापूर विमानतळासाठी एरोड्रॉमचा परवाना, उड्डाणाला गती मिळणार - Marathi News | Aerodrome license for Kolhapur airport, flight will speed up | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळासाठी एरोड्रॉमचा परवाना, उड्डाणाला गती मिळणार

उचगाव : कोल्हापूर विमानतळाकडील हवाई फिल्डच्या पश्चिमेकडे विमान उतरविण्याचा /उड्डाणाच्या मार्गावर अडथळे असल्याने रन-वे (दृश्य उड्डाण नियम) ऑपरेशनसाठी भारतीय ... ...

वर्षभरात भारतीय कंपन्यांच्या ताफ्यात १५० नवी विमाने; २५ टक्क्यांनी क्षमता वाढणार - Marathi News | 150 new aircraft in the fleet of indian companies during the year and capacity will increase by 25 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात भारतीय कंपन्यांच्या ताफ्यात १५० नवी विमाने; २५ टक्क्यांनी क्षमता वाढणार

तिकीट दरात दिलासा मिळणार ? ...

उझबेकिस्तानचे पहिले चार्टर विमान ६४ पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल - Marathi News | Uzbekistan's first charter plane arrived in Goa carrying 64 tourists | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उझबेकिस्तानचे पहिले चार्टर विमान ६४ पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहुण्यांचे स्वागत ...

‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे विमाने जमिनीवर; दक्षिणेत जाणारी येणारी १२ उड्डाणे रद्द - Marathi News | Planes grounded due to Typhoon Michoung 12 inbound flights to South are cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे विमाने जमिनीवर; दक्षिणेत जाणारी येणारी १२ उड्डाणे रद्द

पुण्यातून दक्षिणेकडे चेन्नई, हैदराबाद, विशाखापट्टणम येथे जाणारी येणारी एकूण १२ उड्डाणे सोमवारी रद्द ...