लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ

Airport, Latest Marathi News

इंग्रजी येत नसल्याने टोळीचा पर्दाफाश; विमानतळावरच ८ जणांना अटक - Marathi News | Gang exposed for not knowing English; 8 people were arrested at the mumbai airport itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंग्रजी येत नसल्याने टोळीचा पर्दाफाश; विमानतळावरच ८ जणांना अटक

विमानतळावर बनावट कागदपत्रांद्वारे जाणाऱ्या ८ जणांना अटक, म्होरक्याचा शोध सुरू ...

"एक मिलियन डॉलर्स बिटकॉइनमध्ये द्या, अन्यथा...", मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी - Marathi News | Mumbai Airport receives T2 bombing ‘threat’, sender demands USD 1 million in Bitcoin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एक मिलियन डॉलर्स बिटकॉइनमध्ये द्या, अन्यथा...", मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 बॉम्बने उडवण्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आली आहे. ...

यूएफओ दिसताच भारतीय उडाले आकाशी - Marathi News | As soon as the UFO was seen, Indians flew into the sky | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूएफओ दिसताच भारतीय उडाले आकाशी

दोन राफेल लढाऊ विमानं यूएफओ शोधण्यासाठी पाठवली होती. ...

मुंबई विमानतळावर १ लाख ६० हजार प्रवासी संख्येचा उच्चांक; शनिवार, ठरला सर्वात व्यस्त दिवस  - Marathi News | 1 lakh 60 thousand passenger numbers peak at Mumbai airport Saturday turned out to be the busiest day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर १ लाख ६० हजार प्रवासी संख्येचा उच्चांक; शनिवार, ठरला सर्वात व्यस्त दिवस 

मुंबई विमानतळावरून देशातील अनेक विमानतळांशी थेट जोडणी वाढली आहे. ...

इम्फाळ विमानतळाजवळ दिसले UFO, हवाई दलाने पाठवले 2 राफेल जेट; VIDEO व्हायरल... - Marathi News | UFO sighted near Imphal airport, Air Force dispatches 2 Rafale jets; VIDEO VIRAL | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इम्फाळ विमानतळाजवळ दिसले UFO, हवाई दलाने पाठवले 2 राफेल जेट; VIDEO व्हायरल...

इम्फाळ विमानतळाजवळ एक विचित्र घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

वर्ल्ड कपनंतर घरी परतणंही पडतंय माहागत, अहमदाबादपासून येणाऱ्या विमानांची तिकिटे १० टक्क्यांपर्यंत वाढली - Marathi News | Returning home after the World Cup is also becoming more expensive flights from Ahmedabad increased by 10 percent know airfare | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्ल्ड कपनंतर घरी परतणंही पडतंय माहागत, अहमदाबादपासून येणाऱ्या विमानांची तिकिटे १० टक्क्यांपर्यंत वाढली

रविवारी रात्री क्रिकेट विश्वचषक २०२३ चा समारोप झाला. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ...

अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबाद विमानतळ 45 मिनिटांसाठी बंद राहणार!  - Marathi News | ICC World Cup final: Ahmedabad airport to close airspace for 45 minutes, issues advisory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबाद विमानतळ 45 मिनिटांसाठी बंद राहणार! 

Ahmedabad Airport : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय (SVPI) विमानतळाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले आहे. ...

रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास - Marathi News | Record: 22 crore 42 lakh people traveled by air in 10 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेकॉर्ड : १० महिन्यांत चक्क २२ कोटी ४२ लाख लोकांनी केला विमान प्रवास

ऑक्टोबरमध्ये १ कोटी २६ लाख जणांचे ‘उड्डाण’ ...