२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
Airtel, Latest Marathi News
BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकाला 200Mbps ची स्पीड मिळेल. ...
Airtel New Recharge Plans: जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या पुन्हा एखदा युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. जर तुम्ही एअरटेल युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. ...
बीएसएनएलनं खासगी टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका दिला आहे. पाहा काय आहे प्रकरण? ...
BSNL 5G Testing : BSNL च्या ग्राहकांना लवकरच हाय स्पीड 5G नेटवर्क मिळणार आहे. ...
Jio आणि Airtel चा विचा करता या दोन्ही कंपन्या 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 300 दिवसांचा कुठलाही प्लॅन ऑफर करत नाहीत. बीएसएनएलच्या या प्लॅनसाठी साधारणपणे दिवसाला केवळ 3 रुपये एवढाच खर्च येईल. ...
Airtel Recharge Plan : कंपन्यांनी २ महिन्यांपूर्वी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. यामुळे दर महिन्याला मोबाइलच्या रिचार्जचा खर्चही वाढलाय. जर तुम्ही पाहिलं असेल तर टेलिकॉम कंपन्यांचे बहुतांश रिचार्ज प्लॅन्स २८ दिवसांच्या वैधतेसह येतात. ...
सध्या अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. अनेक जण आजही फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय मानतात. दरम्यान, आता भारती एअरटेल फायनान्स अंतर्गत एक नवा फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस सुरू करण्यात आलेय. जाणून घ्या कसा घेऊ शकता याचा लाभ. ...
Airtel: एअरटेल वापरकर्त्यांना अनेक प्लॅनसह OTT सबस्क्रिप्शन दिले जात आहे. ...