ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत. Read More
अनेक ट्रेंडिंग गाण्यावर नारकर कपल रील बनवतात. त्यांच्या रीलला चाहत्यांकडून पसंतीही मिळते. पण, अनेकदा त्यांना ट्रोलही केलं जातं. या ट्रोलर्सला अविनाश नारकर यांनी आता सडेतोड उत्तर दिलं आहे. ...