लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजंठा वेरूळ

अजंठा वेरूळ

Ajantha - ellora, Latest Marathi News

अजिंठा-वेरूळसह पर्यटनस्थळे बंद; प्रशासनाच्या तुघलकी कारभाराने पर्यटन जगतातून तीव्र संताप - Marathi News | Tourist places including Ajanta-Verul closed; The decision to close the monuments overnight was taken by the Tughlaq administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा-वेरूळसह पर्यटनस्थळे बंद; प्रशासनाच्या तुघलकी कारभाराने पर्यटन जगतातून तीव्र संताप

अजिंठा-वेरूळ लेणी तसेच दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी आलेल्या कित्येक पर्यटकांना गुरुवारी पर्यटन स्थळे न बघताच परत जावे लागले. ...

अजिंठ्याची भित्ति-चित्रे आणि त्यामागची कहाणी शोधण्यासाठी आयुष्य वाहणारे डॉ. वॉल्टर स्पिंक - Marathi News | Dr. Walter Spink Professor who spent his life to find story behind ajintha vaves | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अजिंठ्याची भित्ति-चित्रे आणि त्यामागची कहाणी शोधण्यासाठी आयुष्य वाहणारे डॉ. वॉल्टर स्पिंक

डॉ. वॉल्टर स्पिंक हे अमेरिकन इंडॉलॉजिस्ट! भारतीय कला-इतिहासातला सोन्याहून तेजस्वी तुकडा असलेल्या अजिंठा लेण्यांच्या निर्मितीची कहाणी शोधण्यासाठी अख्खे आयुष्य वाहिलेल्या या संशोधकाचा १६ फेब्रुवारी रोजी जन्म-स्मृतिदिन होता.. त्यानिमित्ताने.. ...

मालोजीराजे भोसले गढीचे चित्र पालटणार; ५ कोटींचा आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश - Marathi News | Soon Maloji Raje Bhosle Gadhi's picture will change; Cultural Minister's order to prepare a plan of Rs 5 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मालोजीराजे भोसले गढीचे चित्र पालटणार; ५ कोटींचा आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश

Maloji Raje Bhosle Gadhi, Verul वेरुळ येथील शहाजी राजे भोसले स्मारकावर सास्कृतिक मंञी अमित देशमुख यांनी आज भेट देवून स्मारक परिसराची पाहणी केली. ...

पर्यटन अनलॉक : पर्यटकांसाठी पुन्हा खुलले ऐतिहासिक सौंदर्य - Marathi News | Aurangabad Tourism Unlock: Historical beauty reopened to tourists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन अनलॉक : पर्यटकांसाठी पुन्हा खुलले ऐतिहासिक सौंदर्य

Aurangabad Tourism Unlock : अनलॉकदरम्यान इतर पर्यटन स्थळे सुरू झाली असली तरी औरंगाबादचे पर्यटन मात्र बंदच होते. ...

पर्यटन सुरु झाले; पहिल्या दिवशी फ्रान्सच्या एका आणि ३५९ भारतीय पर्यटकांची वेरूळ लेणीस भेट - Marathi News | On the first day, 359 Indian tourists from France visited Ellora Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन सुरु झाले; पहिल्या दिवशी फ्रान्सच्या एका आणि ३५९ भारतीय पर्यटकांची वेरूळ लेणीस भेट

जगप्रसिध्द वेरूळ लेणी गेल्या आठ महिन्यापासून बंद ...

अजिंठा, वेरूळ लेण्या उद्यापासून होणार खुल्या; ऑनलाईन नोंदणी द्वारे दिवसात २ हजार पर्यटकांनाच प्रवेश - Marathi News | Let's go on a trip; Ajanta, Ellora caves will be open from tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा, वेरूळ लेण्या उद्यापासून होणार खुल्या; ऑनलाईन नोंदणी द्वारे दिवसात २ हजार पर्यटकांनाच प्रवेश

जगप्रसिद्ध वेरूळ व अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राखली जाणार ...

पर्यटनावर पोट भरणाऱ्या दीनदुबळ्यांचा विचार करा; निसर्ग कवी ना.धों. महानोर यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणे - Marathi News | Think of the poor who feed on tourism; Nature Poet Na.Dhon. Mahanor's request to the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटनावर पोट भरणाऱ्या दीनदुबळ्यांचा विचार करा; निसर्ग कवी ना.धों. महानोर यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणे

लेण्या पाहण्यासाठीही हजारो लोक आसुसलेले आहेत, त्यांचाही विचार शासनाने करावा ...

सोयगाव येथे होणार पहिले फुल हब - Marathi News | The first flower hub will be held at Soygaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयगाव येथे होणार पहिले फुल हब

वेताळवाडी जंगलात ८० प्रकारच्या विविध वनस्पती आणि फुले बहरली आहेत. त्यानुसार आता कास पठाराच्या धर्तीवर सोयगाव येथे मराठवाड्यातील पहिले फुल हब तयार होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी दिली. ...