लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजंठा वेरूळ

अजंठा वेरूळ

Ajantha - ellora, Latest Marathi News

'तो' जगविख्यात चित्रकार, 'ती' भूमिकन्या; अजिंठा लेणीत बहरली रॉबर्ट- पारोची प्रेमकहाणी - Marathi News | 'He' a world famous painter, 'She' an tribal girl; The love story of Painter Robert Gil-Paro in Ajantha Caves became immortal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तो' जगविख्यात चित्रकार, 'ती' भूमिकन्या; अजिंठा लेणीत बहरली रॉबर्ट- पारोची प्रेमकहाणी

पारोचा आज १६७ वा स्मृती दिन; रॉबर्ट- पारोच्या प्रेमाची साक्ष देणारं समाधीस्थळ अडगळीत ...

लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा - Marathi News | Buddha Purnima: The vision of Buddhist philosophy taking place in the caves; Historical heritage around Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेण्यांतून घडतेय बौद्ध तत्त्वज्ञानाचे दर्शन;छत्रपती संभाजीनगर परिसरात ऐतिहासिक वारसा

अजिंठा- वेरूळच नाही तर पितळखोरा, विद्यापीठाजवळील बुद्ध लेणी आणि सिल्लोड तालुक्यातील घटोत्कोच लेणीत बौद्ध तत्त्वज्ञान चित्रशिल्प रूपात पाहायला मिळते ...

अजिंठा लेणीत आग्या मोहोळाचा विदेशी पर्यटकांवर हल्ला  - Marathi News | Agya Mohol attack on foreign tourists in Ajanta Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा लेणीत आग्या मोहोळाचा विदेशी पर्यटकांवर हल्ला 

अजिंठा येथील ९,  १०, १९ आणि २६ या क्रमांकाच्या लेणींच्या माथ्यावर आग्या मोहोळ वास्तव करते. ...

अजिंठा, वेरुळमध्ये दहा देशांची बौद्ध संस्कृती; पर्यटन मंत्र्यांची माहिती - Marathi News | Buddhist culture of ten countries in Ajanta, Verul; Information from Minister of Tourism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजिंठा, वेरुळमध्ये दहा देशांची बौद्ध संस्कृती; पर्यटन मंत्र्यांची माहिती

बोधगया येथे विविध देशांनी स्तूप आणि गौतम बुद्ध यांच्या अप्रतिम मूर्ती साकारल्या आहेत. ...

अजिंठा लेणीतील भेंगांवर माती, साळीचा भुसा अन् डिंकाचे प्लास्टर; जाणून घ्या संवर्धनाची पद्धत - Marathi News | Clay, sawdust and gum plaster on cracks in Ajanta Caves; Know the method of conservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा लेणीतील भेंगांवर माती, साळीचा भुसा अन् डिंकाचे प्लास्टर; जाणून घ्या संवर्धनाची पद्धत

कपड्याने पुसले अन् झाले संवर्धन, असे नाही; वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून लेणीचे जतन करण्याचा प्रयत्न ...

‘एसटी’ने केली पर्यटननगरीची ‘फसवणूक’; अजिंठा-वेरूळ मार्गावरून एसी पर्यटन बस गायब - Marathi News | 'ST' has 'cheated' the tourist town; AC tourist bus missing from Ajantha-Ellora route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एसटी’ने केली पर्यटननगरीची ‘फसवणूक’; अजिंठा-वेरूळ मार्गावरून एसी पर्यटन बस गायब

विदेशी आणि देशी पर्यटकांना जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी खासगी वाहने किंवा एसटीच्या लाल बसमधून प्रवास करावा लागत आहे. ...

धुळ, प्रदूषण, पर्यटकांच्या गर्दीने अजिंठा लेणीतील चित्रे संवर्धनाचे आव्हान - Marathi News | Dust, pollution, crowd of tourists, the challenge of picture conservation in Ajanta Caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धुळ, प्रदूषण, पर्यटकांच्या गर्दीने अजिंठा लेणीतील चित्रे संवर्धनाचे आव्हान

बाग लेणीप्रमाणे अजिंठा लेणीतील पेंटिंग काढून संवर्धन करण्याची वेळ येणार नाही ...

Video: किरणांची तेजाशी भेट! वेरूळ लेणीत किरणोत्सव, उजळून निघाली बुद्ध मूर्ती - Marathi News | sunrays meeting with sun! Kironotsava in Ellora caves, illuminated Buddha statue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: किरणांची तेजाशी भेट! वेरूळ लेणीत किरणोत्सव, उजळून निघाली बुद्ध मूर्ती

वेरूळ येथील लेणी क्रमांक १० मध्ये दरवर्षी वर्षी १० व ११ मार्च रोजीच होतो किरणोत्सव ...