सैराट झालं जी, अप्सरा आली, वाट दिसू दे, माऊली माऊली, खेळ मांडला... ही गाणी आठवली की, हमखास आठवते ते अजय-अतुल यांचे नाव. आज या जोडीतील अजय गोगावले यांचा वाढदिवस. ...
कणकवली पर्यटन महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात रविवारी प्रख्यात संगीतकार अजय-अतुल या जोडीने कणकवलीकरांना आपल्या गाण्यांच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचायला लावले. तरूणांसह बच्चे कंपनीने रंगमंचा समोर येऊन ठेका धरला. झिंग-झिंग झिंगाट सह डॉल्बी डॉल या गाण्यांव ...
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत ' कणकवली पर्यटन महोत्सव २०१९' आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत फूड फेस्टिव्हल, होम मिनिस्टर , शरीर सौष्ठव , चित्ररथ स्पर्धा व शोभायात्रा , ब्युटी क्वीन व मिस्टर हँडसम स्पर्धा असे व ...