लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय चौधरी

Ajay Chaudhary Latest news , मराठी बातम्या

Ajay chaudhary, Latest Marathi News

Ajay Chaudhary : ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी हे मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत अजय चौधरी यांनी विजय मिळवला होता. राज्यात २०२२ मध्ये शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. 
Read More
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Shivdi Assembly Constituency Controversy Resolved Ajay Chaudhary Sudhir Salvi came together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र

शिवडी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटातील वाद अखेर मिटल्याचे समोर आलं आहे. ...

तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray discussed Sudhir Salvi, displeasure in Shivdi Constituency removed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड

शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती. त्यामुळे इच्छुक सुधीर साळवी समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती.  ...

सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 - Uddhav Thackeray group displeased in Shivdi Constituency, Sudhir Salvi supporters upset after Ajay Chaudhary was nominated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी

शिवडी मतदारसंघात नाराजीनाट्य, अजय चौधरी यांना उमेदवारी दिल्याने ठाकरे गटातील सुधीर साळवी समर्थक संतापले ...

शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 - Ajay Choudhary is candidate in Shivadi Constituency, Uddhav Thackeray has decided, Sudhir Salvi is not a candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय

शिवडी मतदारसंघात इच्छुक असलेले सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटात बंडखोरी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.  ...

'लालबागचा राजा'च्या चरणी सापडली 'राजकीय चिठ्ठी', शिवडीत उद्धव ठाकरे उतरवणार का नवा शिलेदार? - Marathi News | 'Political letter' found at the feet of 'Lal Baghcha Raja', In Shivdi Constituency Sudhir Salvi is willing to contest from Uddhav Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लालबागचा राजा'च्या चरणी 'राजकीय चिठ्ठी', शिवडीत उद्धव ठाकरे उतरवणार नवा शिलेदार?

मुंबईतील शिवडी मतदारसंघ २००९ साली मनसेनं ताब्यात घेत इथं त्यांचा आमदार निवडून आणला होता. त्यानंतर गेल्या १० वर्षापासून या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे प्राबल्य आहे.  ...

मराठा समाज कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरे गट मुंबईत आक्रमक - Marathi News | Uddhav Thackeray Shivsena aggressive in Mumbai to protest the attack on Maratha community workers in Jalna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाज कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरे गट मुंबईत आक्रमक

जालन्यात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे तणाव ...

२४ तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा; जितेंद्र आव्हाड खुश अन् शिवसेना आमदारही समाधानी - Marathi News | Uddhav Thackeray given 100 rooms to Tata Cancer hospital in bombay dyeing after Jitendra Awhad meet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :२४ तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा; जितेंद्र आव्हाड खुश अन् शिवसेना आमदारही समाधानी

मुख्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या स्थगितीमुळे जितेंद्र आव्हाड नाराज झाले होते. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णयाला स्थगिती दिल्याची खंत व्यक्त केली. ...

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का - Marathi News | CM Uddhav Thackeray Stay on Mhada room given to Cancer Patients of Tata Hospital by Jitendra Awahad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. ...