लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एजाझ पटेल

Ajaz Patel Latest news , मराठी बातम्या

Ajaz patel, Latest Marathi News

न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत स्पेशल क्लबमध्ये स्थान पटकावले. मुंबईत जन्मलेल्या एजाझनं वानखेडेवर टीम इंडियाचा पहिला डाव एकट्यानं गुंडाळला. त्यानं ११९ धावा देताना १० विकेट्स घेतल्या आणि कसोटीच्या एका डावात असा पराक्रम करणारा  तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्या क्लबमध्ये एजाझचं नाव दाखल झालं आहे. २१ ऑक्टोबर १९८८मध्ये मुंबईत जन्मलेला एजाझ ८ वर्षांचा असताना कुटुंबीयांनी न्यूझींलड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
Read More
टीम इंडियाविरुद्ध 'परफेक्ट १०' घेणाऱ्या एजाझ पटेल याचा ICCनं केला गौरव, मयांक अग्रवालला दिला धक्का - Marathi News | ICC Player of the Month: Ajaz Patel named December’s Player of the Month after ‘PERFECT 10’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाविरुद्ध 'परफेक्ट १०' घेणाऱ्या एजाझ पटेल याचा ICCनं केला गौरव, मयांक अग्रवालला दिला धक्का

न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेल यानं ( Ajaz Patel) आयसीसीच्या डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. ...

'दे दणादण'! भारताच्या १० विकेट्स घेणाऱ्या एजाज पटेलची धुलाई; २ ओव्हरमध्ये दिल्या ३१ धावा - Marathi News | Ajaz Patel who took 10 wickets vs Team India was brutally smashed by 2 batters in T20 League match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दे दणादण'! भारतावर भारी पडलेल्या एजाज पटेलची धुलाई! २ ओव्हरमध्ये दिल्या ३१ धावा

विजयसाठी २१८ धावांचं आव्हान होतं, पण दोघांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर T20 सामना आधीच संपला. ...

MCA Ind Vs. NZ : एजाज पटेलचा १० बळी घेणारा चेंडू एमसीए संग्रहालयात - Marathi News | Ajaz Patels 10 wicket ball will have pride of place in MCA museum | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एजाज पटेलचा १० बळी घेणारा चेंडू एमसीए संग्रहालयात

भारताविरुद्धच्या मुंबई कसोटीत एका डावात १० बळी घेण्याची कामगिरी न्यूझीलंडच्या एजाज पटेलने केली होती. ...

IND vs NZ, 2nd Test : विश्वविक्रमवीर एजाझ पटेलला भारतीय संघाकडून 'भारी' गिफ्ट; किवी गोलंदाजाचा MCAकडून सत्कार  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test : Team India gift Ajaz Patel with signed jersey, spinner donates ‘ball and t-shirt’ to MCA museum | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविक्रमवीर एजाझ पटेलला भारतीय संघाकडून 'भारी' गिफ्ट; किवी गोलंदाजाचा MCAकडून सत्कार 

IND vs NZ, 2nd Test : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर ३७२ धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. ...

IND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून कौतुक, ट्विट करून म्हणाले..  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Updates : Congratulations Ajaz Patel on your remarkable achievement of taking 10 wickets in an innings of a Test Match, Sharad Pawar tweet goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शरद पवार यांच्याकडून एजाझ पटेलचं कौतुक, ट्विट करून म्हणाले..

India vs New Zealand, 2nd Test Live Updates : न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलनं (Ajaz Patel) भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १० विकेट्स घेत  विश्विविक्रम केला. ...

IND vs NZ, 2nd Test Live Update : एजाझ पटेलचं मुंबईकरांनीही केलं भरभरून कौतुक; अनिल कुंबळेपासून अनेकांनी केलं अभिनंदन, Video - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update : Ajaz Patel took all 10 wickets in an innings, anil kumble and other cricketer congratulate him, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video - एजाझ पटेलचं मुंबईकरांनीही केलं भरभरून कौतुक; अनिल कुंबळेपासून अनेकांनी केलं अभिनंदन

India vs New Zealand, 2nd Test Live Update : किवी गोलंदाज एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) आज स्पेशल क्लबमध्ये स्थान पटकावले. ...

IND vs NZ, 2nd Test Live Update : 10 out of 10; न्यूझीलंडच्या एजाझ पटेलनं इतिहास रचला, टीम इंडियाचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update : Ajaz Patel becomes the 3rd bowler in the history of Test cricket to pick 10 wickets haul in an innings, india all out 325 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जन्मभूमी मुंबईत एजाझ पटेलनं रचला इतिहास, टीम इंडियाच्या दहाही फलंदाजांना पाठवले माघारी

India vs New Zealand, 2nd Test Live Update : मयांक अग्रवालचे दीडशतक आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीवर न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेल ( Ajaz Patel) यानं पाणी फिरवलं. ...