लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे

Ajinkya rahane, Latest Marathi News

India vs Australia, 2nd Test : अजिंक्यची विकेट पडली अन् टीम इंडियाचा डाव कोसळला, ५ फलंदाज ३२ धावांत माघारी - Marathi News | India vs Australia, 2nd Test : India all out for 326, lost the last 5 wickets for 32 runs but lead by 131 runs in the first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd Test : अजिंक्यची विकेट पडली अन् टीम इंडियाचा डाव कोसळला, ५ फलंदाज ३२ धावांत माघारी

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारताच्या तळाच्या फलंदाजांना फार योगदान देता आले नाही. टीम इंडियाचे तळाचे पाच फलंदाज ३२ धावांवर माघारी परतले. ...

India vs Australia, 2nd Test : चुकला तरी सांभाळून घेतो तो खरा कर्णधार; अजिंक्य रहाणेनं पुन्हा मनं जिंकली! - Marathi News | Nice gesture from Ajinkya Rahane, he was encouraging Ravindra Jadeja after the mistake which lead to runout of the captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd Test : चुकला तरी सांभाळून घेतो तो खरा कर्णधार; अजिंक्य रहाणेनं पुन्हा मनं जिंकली!

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेची ( Ajinkya Rahane) फटकेबाजी पाहण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठून टिव्हीसमोर बसलेल्यांची निराशा झाली. ...

अजिंक्य रहाणेची शानदार खेळी; विराट कोहलीने केले कौतुक - Marathi News | Great stay - Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेची शानदार खेळी; विराट कोहलीने केले कौतुक

दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोहलीने ट्विट केले,‘आमच्यासाठी आणखी एक शानदार दिवस. ...

True Leader! वैयक्तिक शतक पूर्ण करताना अजिंक्य रहाणेनं सहकाऱ्यांसमोरही घालून दिला आदर्श - Marathi News | Ajinkya Rahane "all-time great" century that has put his team in the front seat in India vs Australia, 2nd Test   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :True Leader! वैयक्तिक शतक पूर्ण करताना अजिंक्य रहाणेनं सहकाऱ्यांसमोरही घालून दिला आदर्श

सकाळच्या पहिल्या सत्रात शुबमन गिल व चेतेश्वर पुजारा एका षटकाच्या अंतरानं माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचं काही खरं नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. ...

India vs Australia, 2nd Test : Well Done Ajinkya!; बॉक्सिंग डे कसोटीत 'हा' इतिहास रचणारा पहिला भारतीय फलंदाज - Marathi News | Ajinkya Rahane becomes the first Indian player to score two Centuries on a boxing day Test against Australia, India lead by 82 run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd Test : Well Done Ajinkya!; बॉक्सिंग डे कसोटीत 'हा' इतिहास रचणारा पहिला भारतीय फलंदाज

India vs Australia, 2nd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अनुपस्थितीत भारतीय फलंदाजी डगमगून जाईल, असा अंदाज होता. पण,  अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) मुंबईकरांचा 'खडूस'पणा दाखवला आणि सर्वांचे अंदाज चुकवले. ...

India vs Australia, 2nd Test : नेतृत्व असं करावं...; संघ संकटात असताना अजिंक्य रहाणेनं झळकावलं शतक - Marathi News | India vs Australia, 2nd Test :  The Indian captain leads by example, 12th Test hundred for Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd Test : नेतृत्व असं करावं...; संघ संकटात असताना अजिंक्य रहाणेनं झळकावलं शतक

India vs Australia, 2nd Test :  The Indian captain leads by example, 12th Test hundred for Ajinkya Rahane ...

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेचे अर्धशतक, मोडला महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम - Marathi News | Ajinkya Rahane break MS Dhoni record, Most 50+ scores by an Indian away from home, while batting at No.5 or below | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेचे अर्धशतक, मोडला महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी ऑसी गोलंदाजांचा धैर्यानं सामना केला. दोघांनी संयमी खेळी करताना ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रिषभ पंतनं पाचव्या विकेटसाठी अजिंक्यसह ७३ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. ...

India vs Australia, 2nd Test : रिषभ पंतच्या विकेटमुळे मिचेल स्टार्क व टीम पेन यांच्या नावावर नोंदवला मोठा पराक्रम - Marathi News | India vs Australia, 2nd Test : Rishabh Pant’s wicket was Mitchell Starc’s 250th and Tim Paine’s 150th Test dismissal. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd Test : रिषभ पंतच्या विकेटमुळे मिचेल स्टार्क व टीम पेन यांच्या नावावर नोंदवला मोठा पराक्रम

India vs Australia, 2nd Test : अजिंक्य रहाणेनं कॅप्टन्स इनिंग खेळताना टीम इंडियाला आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात भारतानं ६२ षटकांत ५ बाद १८५ धावा केल्या आहेत. ...