Ajit Agarkar FOLLOW Ajit agarkar, Latest Marathi News Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. Read More
वेगळवेगळ्या खेळावरील प्रेम दाखवून देत टाटांनी खेळाडूंच्या डोक्यावरही मायेचा हात ठेवल्याचे पाहायला मिळाले. यात अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. ...
Mayank Yadav Record, IND vs BAN 1st T20: मयंक यादवने १५०च्या आसपासच्या वेगाने तुफानी गोलंदाजी केली. ...
BCCI, Team India Selection Committee: सिलेक्शन कमिटीमध्ये भारतीय संघाच्या माजी विकेटकिपरला मिळाली संधी ...
सूर्यामध्ये यशस्वी कर्णधार होण्याची क्षमता : अजित आगरकर. श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी माध्यमांशी संवाद ...
Gautam Gambhir press conference : प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी विविध बांबीवर भाष्य केले. ...
Gautam Gambhir press conference : भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळणार आहे. ...
Gautam Gambhir press conference : भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळणार आहे. ...
Team India Selection Inside Story: पांड्याने विश्वचषकावेळी चांगली कामगिरी केली यामुळे त्याला कप्तान न बनविणे हे अन्यायकारक ठरेल असे अनेकांचे मत होते. खेळाडूंनी पांड्याविरोधात मत नोंदविले... ...