लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित आगरकर

Ajit Agarkar

Ajit agarkar, Latest Marathi News

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 
Read More
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला  - Marathi News | Ajit Agarkar will meet BCCI secretary Jay Shah in Ahmedabad on Tuesday to finalise the team india 15-member squad for the ICC T20 World Cup in the Americas but the official announcement might happen a day later. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 

राष्ट्रीय निवड समिती मंगळवारी अहमदाबादमध्ये BCCIचे सचिव जय शाह ( Jay Shah) यांची भेट घेणार आहे. ...

आता अजित आगरकरचा नंबर? BCCI ने निवड समितीतील महत्त्वाच्या पदासाठी मागवले अर्ज - Marathi News | BCCI opens applications for Senior Men’s National Selection Committee position | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता अजित आगरकरचा नंबर? BCCI ने निवड समितीतील महत्त्वाच्या पदासाठी मागवले अर्ज

BCCI ने राष्ट्रीय निवड समितीमधील महत्त्वाच्या पदासाठी अर्ज मागवले आहेत. ...

३ तास चर्चा! आगरकर, द्रविड, रोहितसह टीम इंडियाची तातडीची बैठक; काय असेल नेमकं कारण? - Marathi News | Chairman of Selection Committee, Ajit Agrakar, held an unofficial meeting with captain Rohit Sharma, head coach Rahul Dravid and the entire team management in Colombo ahead of Asia Cup final clash against Sri Lanka.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ तास चर्चा! आगरकर, द्रविड, रोहितसह टीम इंडियाची तातडीची बैठक; काय असेल नेमकं कारण?

अजित आगरकर यांनी कोलंबोमध्ये कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संपूर्ण संघ व्यवस्थापनासोबत अनौपचारिक बैठक घेतली. टीम हॉटेलमध्ये तीन तास मॅरेथॉन बैठक चालली. ...

rohit sharma : "मला हा प्रश्न पुन्हा कधीच विचारू नका...", पत्रकार परिषदेत रोहित शर्मा संतापला - Marathi News |  After announcing the Indian squad for the ODI World Cup 2023, captain Rohit Sharma got angry at a question in a press conference  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला हा प्रश्न पुन्हा कधीच विचारू नका...", पत्रकार परिषदेत रोहित शर्मा संतापला

ODI World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

मोठी बातमी! वन डे वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर; अक्षरची एन्ट्री तर सॅमसन-चहलला डच्चू - Marathi News | Team India Squad announced for World Cup 2023 Virat kohli shreyas iyer ishan kishan kl rahul suryakumar yadav ravindra jadeja, know here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING : वन डे वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर; अक्षरची एन्ट्री सॅमसन-चहलला डच्चू

Team India Squad for World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

वन डे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची आज निवड; 'या' २ अनुभवी खेळाडूंचा 'पत्ता कट' होणार? - Marathi News | Team India Selection for ODI World Cup Today 2 experienced players will be axed Rohit Sharma Ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची आज निवड; 'या' २ अनुभवी खेळाडूंचा 'पत्ता कट' होणार?

संघ जाहीर करण्याचा आजचा शेवटचा दिवस ...

asia cup 2023 : "आम्ही ही 'पागलपंती' करणार नाही", पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितचं उत्तर अन् पिकला हशा - Marathi News | After the announcement of Team India for Asia Cup 2023, captain Rohit Sharma gave a funny answer in the press conference, watch the video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही ही 'पागलपंती' करणार नाही", पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितचं उत्तर अन् पिकला हशा

team india squad asia cup 2023 : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

KL Rahul ची निवड झाली, पण त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्हच; आगरकरच्या विधानाने संभ्रम - Marathi News | Asia Cup Indian Team Announced : Question mark over KL Rahul's availability despite returning to Indian team for Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ची निवड झाली, पण त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्हच; आगरकरच्या विधानाने संभ्रम

Asia Cup Indian Team Announced : आशिया चषक स्पर्धेसाठी आज भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. ...